Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Update : खुशखबर! मान्सून येत्या दोन दिवसात केरळात, मुंबईत 1 जूनलाच धडकणार

महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल होईल.

  • By संदीप गावडे
Updated On: May 23, 2025 | 04:27 PM
5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज

5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनची अशीच प्रगती सुरू राहिली तर १ जून पर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यंदा तब्बल 8 दिवस आधीच दाखल होणार आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरुच; हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच मान्सूनच्या प्रगतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून दक्षिण अरबी समुद्रात आणखी प्रगती करेल. मालदीव आणि कोमोरिनचा उरलेला भागही व्यापेल आणि लक्षद्वीप, केरळ, तमिळनाडू आणि ईशान्यकडील राज्यांमधील काही भागात धडक देईल.

Rain Alert : सावधान! पुढचे 6 ते 7 दिवस तुफान पाऊस पडणार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना धोका

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ७ दिवसात महाराष्ट्रात म्हणजे कोकणात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये वेळेआधी दाखल होणार आहे. त्यामुळे राज्यातही लवकर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबार, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, गडचिरोली, जालना, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

Web Title: Monsoon hit kerala 2 days 25 may imd weather departments forecast latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • Monsoon In Kerala
  • Monsoon Update
  • Rain Alert

संबंधित बातम्या

IMD Rain Alert: ‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून; उष्णतेपासून दिलासा मिळणार
1

IMD Rain Alert: ‘या’ दिवशी केरळमध्ये धडकणार मान्सून; उष्णतेपासून दिलासा मिळणार

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा
2

Monsoon Update : 25 ते 27 मेदरम्यान केरळमध्ये दाखल होणार मान्सून, पाच राज्यांसाठी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.