Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोहिते पाटलांवर काय बोलायचे ते बोला, पण…; धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

मोहिते-पाटलांवर टीका करा. काय बोलायचे ते बोला. पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही, असा इशारा खासदार पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2025 | 02:00 PM
मोहिते पाटलांवर काय बोलायचे ते बोला, पण...; धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

मोहिते पाटलांवर काय बोलायचे ते बोला, पण...; धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • विकास कसा करायचा ते आमच्याकडून शिका
  • गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही
  • धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा
अकलूज : आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उमेदवाराच्या प्रचारावेळी खासदार मोहिते पाटील यांनी इशारा दिला आहे. मोहिते-पाटलांवर टीका करा. काय बोलायचे ते बोला. पण गावकऱ्यांना आणि गावाबद्दल वाईट बोलाल तर सोडणार नाही, असा इशारा खासदार धैर्यशील पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.

शुक्रवारी, अकलूज नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पाटील वाड्यात करण्यात आला. यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी जयसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, किशोरसिंह माने-पाटील, शिवसेनेचे संभाजीराजे शिंदे, सतीशराव माने-देशमुख, नामदेव वाघमारे, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, गनेश इगळे, रवी पाटील त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार मोहिते-पाटील राम सातपुते यांना उद्देशून म्हणाले, हजारो लोकांच्या दवाखान्याचा खर्च मोहिते-पाटील यांनी स्वतः केला आहे. पण आम्ही कधी त्याचे प्रसिध्दीकरण केले नाही. तुम्ही तर त्याचा बाजार मांडलाय. जर आमचा कोणाला त्रास असता तर अकलूज मेडिकल हब म्हणून नावारुपाला आले नसते. येथील बाजारपेठ फुलली नसती. येथील शाळा व महाविद्यालयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला आले नसते. ग्रामपंचायत स्तरावर आकाशवाणी केंद्र विजयदादांनी आणले. ग्रामपंचायत स्तरावर राज्यात पहिले ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल जयसिंह मोहिते पाटील यांनी बांधला. ग्रामपंचायत स्तरावर पहिले आरटीओ कार्यालय अकलूजला सुरु झाले. महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा अकलूजला सुरु झाली. पहिली डिजिटल ग्रामपंचायत अकलूज झाली. बहुजन समाजाला गाळे बांधून व्यवसाय करण्याची संधी दिली. विकास कसा करायचा ते आमच्याकडून शिका. दुष्काळी भागातून येणार आणि अकलूजच्या विकासावर शिंतोडे उडवणार हे खपवून घेतले जाणार नाही.

Web Title: Mp dhairyasheel mohite patil has warned ram satpute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:00 PM

Topics:  

  • Akluj
  • Ram Satpute
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News :  श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी
1

Solapur News : श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात; भाविकांची अलोट गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.