Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने सहा वार! खासदार सुप्रिया सुळेंनी केली कुटुंबियांची विचारपूस

अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला आहे. तब्बल सहा वेळा चाकूने हल्ला करण्यात आला असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी चौकशी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2025 | 11:00 AM
MP Supriya Sule inquire about actor Saif Ali Khan health update after attack stabbed

MP Supriya Sule inquire about actor Saif Ali Khan health update after attack stabbed

Follow Us
Follow Us:

पुणे : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. वांद्रेमध्ये हा मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. रात्री 3 वाजता हा प्रकार घडला आहे. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील राहत्या घरात हा चाकू हल्ला केला असून सहा वार चोराने केले आहेत. सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सैफ याच्या घरातील तीन नोकर ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सैफ अली खान यांच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. पुण्यातून सुप्रिया सुळेंनी सैफ अली खानच्या कुटुंबियांची फोनवर चौकशी केली आहे.

अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशातून काळजी व्यक्त केली आहे. सैफ अली खानवर सध्या लिलावती हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अभिनेता सैफ अली खानच्या तब्यतेची चौकशी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी त्यांनी सैफ अली खानची मेव्हणी अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांच्याकडे चौकशी केली.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सर्व ठीक आहे का? मग करिना आता रुग्णालयात आहे का? अच्छा म्हणजे तुम्ही झोपलेले असतानाही ही घटना घडली. किती धक्कादायक घटना आहे. मी काही करु की पोलीसांना तुम्ही तक्रार केली आहे आणि ते आले आहेत. मला खरंच माफ कर मी तुला इतक्या सकाळी फोन केला. मी माझ्या मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा मला समजलं. यानंतर मी सैफला फोन केला, त्यानंतर मी तुमच्या कुटुंबाला फोन केला पण कोणीही उचलला नाही. त्यामुळे मी तुला फोन केला”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पुढे सुप्रिया सुळे यांनी करिश्मा कपूर यांना धीर देत कोणतीही मदत लागल्यास सांगण्यास सांगितले आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यानंतर सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरला आई-वडिलांना (रणधीर कपूर-बबीता कपूर) इतक्या काही सांगू नकोस. तो चोर घरात कसा शिरला, किती धक्कादायक आहे. सैफ आणि करीनाची काळजी घे आणि मला काय होतंय ते कळवं. काळजी घ्या. माझी काही मदत लागली तर तेही सांग. सैफ हा घरी आहे का, तो रुग्णालयात आहे का, मग त्याची प्रकृती कशी आहे, खूप खूप प्रेम, काळजी घ्या”, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी काळजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे म्हणाल्या की, “मी त्यांच्या कुटुंबाशी बोलली. त्यांच्या कुटुंबियांची गोपनियता महत्त्वाची आहे. त्यांच्याकडून लवकरच अधिकृत पत्रक काढलं जाईल. पोलिसही याबद्दल सविस्तर सांगतील. याबद्दल अधिकृतरित्या सविस्तर माहिती आल्यानंतर बोलणं योग्य राहील. सैफ अली खान हे सध्या सुरक्षित आहेत. ते रुग्णालयात आहेत. त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती आल्यानतंरच यावर बोलणं योग्य ठरेल, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: Mp supriya sule inquire about actor saif ali khan health update after attack stabbed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • Kareena Kapoor
  • Saif Ali Khan
  • supriya sule

संबंधित बातम्या

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?
1

मुलीच्या लग्नावर पहिल्यांदाच स्पष्ट बोलल्या सुप्रिया सुळे; आरएसएस संबंधित कुटुंबीयांबरोबर कसे जुळले सूत?

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
2

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार
3

Supriya Sule Meets PM Modi: सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ८ खासदार आज पंतप्रधान मोदींना भेटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.