Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! ९ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष

Mumbai News: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हेल्दी कॅम्पस' उपक्रमातून आहार आणि जीवनशैलीविषयी जागृती केली जाणार आहे. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे प्राथमिक आरोग्यसेवेच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान आणि उपचारांची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 04, 2026 | 09:23 AM
मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! नऊ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष

मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार! नऊ महिन्यांत १.८० लाख नागरिकांची तपासणी; मधुमेह, कर्करोगावर दिले विशेष लक्ष

Follow Us
Follow Us:

Mumbai News: आजार बळावल्यानंतर रुग्णालयात धाव घेण्याऐवजी आजाराचा धोका सुरुवातीलाच ओळखून उपचार सुरू करण्यावर मुंबई महापालिकेने भर दिला आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन विभागीय दवाखाने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा विस्तार करण्यात येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत तब्बल १ लाख ८० हजार १०३ नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी करण्यात आली.(फोटो सौजन्य – istock)

DCC Bank Election Result : तीन जिल्हा बँकांचे निकाल जाहीर! सातारा, सांगली, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?

उपचारांत सातत्य राखण्याचे प्रयत्न

या उपक्रमात केवळ आजारांचे निदान नव्हे, तर संशयित रुग्णांना पुढील उपचारांशी जोडण्यावरही भर आहे, प्राथमिक तपासणीत संशयित आढळणाऱ्यांना महापालिका रुग्णालयांत संदर्भित केले जाते.मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना जीवनशैलीत बदल करण्यासाठी आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ मध्ये ६५ हजार ८५ नागरिकांना आहारविषयक समुपदेशन देण्यात आले.

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत

मानसिक आरोग्यालाही प्रशासनाकडून प्राधान्य

कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी २०२५ मध्ये मुख कर्करोगाच्या २ लाख ७२ हजार ४२८, स्तन कर्करोगाच्या २७ हजार ७७४, तर गर्भाशयमुख कर्करोगाच्या ११ हजार ६८९ तपासण्या करण्यात आल्या. मानसिक आरोग्यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. ‘मनशक्ती’ कार्यक्रमांतर्गत २०२५ मध्ये १ लाख ६८ हजार ६८७, तर २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत ७२ हजार १८ नागरिकांना समुपदेशन देण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हेल्दी कॅम्पस’ उपक्रमातून आहार आणि जीवनशैलीविषयी जागृती केली जाणार आहे. महापालिकेच्या या प्रयत्नांमुळे प्राथमिक आरोग्यसेवेच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान आणि उपचारांची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबईत गेल्या नऊ महिन्यांत किती नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली?

    Ans: मुंबईत गेल्या नऊ महिन्यांत सुमारे १.८० लाख नागरिकांची प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करण्यात आली.

  • Que: मुंबईतील प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी मोहिमेत कोणत्या आजारांवर विशेष लक्ष देण्यात आले?

    Ans: या मोहिमेत मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांच्या तपासणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

  • Que: मधुमेहाचे लवकर निदान होणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: मधुमेहाचे वेळीच निदान झाल्यास योग्य आहार, व्यायाम आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.

Web Title: Mumbai news expansion of preventive healthcare in mumbai 1 80 lakh citizens screened in 9 months sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • health awareness
  • Health Updates
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत
1

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…
2

Fake OSD Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांचा अधिकारी सांगून उकळले कोट्यवधी रुपये; ७५ लाखांची अतिरिक्त मागणी नडली अन्…

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?
3

Mumbai News: GNM उमेदवारांचा संताप! ANM ला प्राधान्य, आम्हाला का डावललं?

Mumbai News: दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड! पश्चिम रेल्वेचे ‘ऑपरेशन दीप’; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम
4

Mumbai News: दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवाशांची धरपकड! पश्चिम रेल्वेचे ‘ऑपरेशन दीप’; १४ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.