Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : चेंबूरमध्ये होमलेनचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर; मुंबईतील उपस्थिती आणखी मजबूत

Mumbai News : होमलेनने चेंबूर येथे ६०० चौरस फुटांचे नवे एक्स्पिरियन्स सेंटर सुरू केले आहे. मुंबईतील हे कंपनीचे चौथे केंद्र असून, येथे ग्राहकांना एआय-आधारित ३डी डिझाइन, पारदर्शक किंमत रचना, ४५ दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याची हमी आणि १० वर्षांची मटेरियल वॉरंटी मिळणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 06:32 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या केंद्राचे उद्घाटन
  • ३डी डिझाइनपासून ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याची हमी
  • चालू वर्षात १०० नवीन स्टुडिओ सुरू करण्याचे लक्ष्य
Mumbai News : घराच्या इंटिरिअर डिझाइन क्षेत्रातील होमलेन या ब्रँडने मुंबईतील आपला विस्तार अधिक वेगाने सुरू केला आहे. कंपनीने चेंबूर येथे नवीन एक्स्पिरियन्स सेंटर सुरू केले असून, मुंबईतील हे कंपनीचे चौथे केंद्र ठरले आहे. पूर्व उपनगरांमधील ग्राहकांना आधुनिक इंटिरिअर डिझाइनचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या नव्या स्टुडिओमागील उद्देश आहे. ६०० चौरस फुटांच्या या केंद्रातून ग्राहकांना डिझाइनपासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंतच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.

मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या केंद्राचे उद्घाटन

चेंबूर येथील होमलेनच्या नव्या एक्स्पिरियन्स सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक शेख आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक, होमलेनचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक भागीदारांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. आर्किटेक्ट नम्रता हेगडे यांच्या भागीदारीत हे केंद्र फ्रेंचायजी-ओन्ड, फ्रेंचायजी-ऑपरेटेड (FOFO) मॉडेलअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

Seva First Innovation Challenge : AI पासून कृषीपर्यंत… युवकांच्या कल्पनांना मिळणार आर्थिक पाठबळ; ‘सेवा फर्स्ट’ ची विक्रमी नोंदणी

३डी डिझाइनपासून ४५ दिवसांत काम पूर्ण करण्याची हमी

नव्या स्टुडिओमध्ये ग्राहकांना मॉड्युलर किचन, वॉर्डरोब्स आणि संपूर्ण घरासाठी विविध इंटिरिअर सोल्यूशन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. कंपनीच्या ‘स्पेसक्राफ्ट’ या पेटंट-प्राप्त एआय-सक्षम प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना घराचे ३डी डिझाइन आधीच पाहता येईल. त्याचबरोबर खर्चाचा अंदाज आणि किंमत रचनेतील पारदर्शकताही उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रकल्प ४५ दिवसांत पूर्ण करण्याची हमी, १० वर्षांची मटेरियल वॉरंटी आणि संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाची सुविधाही कंपनी देत आहे.

Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ! सोमवारपासून ४६ अतिरिक्त फेऱ्या, प्रवाशांना दिलासा

चालू वर्षात १०० नवीन स्टुडिओ सुरू करण्याचे लक्ष्य

होमलेनचे सह-संस्थापक आणि सीओओ तनुज चौधरी यांनी मुंबईतील चौथ्या स्टुडिओमुळे स्थानिक ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक सेवांचा लाभ मिळेल, असे सांगितले. तर भागीदार आर्किटेक्ट नम्रता हेगडे यांनी चेंबूरचा निवासी परिसर म्हणून झालेला विकास अधोरेखित केला.

ग्राहकांना डिझाइनपासून अंतिम हस्तांतरणापर्यंत त्रासमुक्त अनुभव देण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, FOFO मॉडेलच्या माध्यमातून नेटवर्क वाढवण्याची कंपनीची योजना असून, चालू वर्षात देशभरात १०० नवीन स्टुडिओ सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Web Title: Homelane launches new chembur experience centre mumbaicp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • home decor
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक
1

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
2

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
3

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
4

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.