Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव

श्रीराम जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहेचैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 03:51 PM
Ram Navami: रथयात्रा, भंडारा आणि भक्तीमय वातावरण; चिंचपोकळीत श्रीराम जन्मोत्सवाचा भव्य उत्सव
Follow Us
Close
Follow Us:
  • अमृत महोत्सवी श्रीराम जन्मोत्सव सोहळा
  • भावकांना घेता येणार लाभ
चैत्र शुक्ल पक्षातील नवमी हा दिवस प्रभू श्रीरामाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. श्रीराम जन्मोत्सव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहेचैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.या दिवशी मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक आणि रामरक्षेचे पठण केले जाते. भक्तगण उपवास करतात आणि संध्याकाळी श्रीरामांच्या जन्माची वेळ (मध्यान्ह) होताच आरती, कीर्तन आणि भजनांचा कार्यक्रम होतो. काही ठिकाणी रामजन्माचा प्रसंग देखील नाट्यरूपाने सादर केला जातो.

घराघरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. लोक घरात स्वच्छता करून सजावट करतात, रामाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून पंचामृत, फळे व गोड पदार्थ अर्पण करतात.श्रीराम जन्मोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहे. भगवान रामांचे जीवन आपल्याला आदर्श आचरण, संयम आणि कर्तव्याची जाणीव असणं असे संदेश देते.

 

राणीबागेत ग्रे पोपटांनी विदेशी पर्यटकांना केले आकर्षित! देशी, विदेशी पर्यटकांची वाढली संख्या

याचपार्श्वभूमीवर मुंबईकरांना देखील रामजन्मोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. अष्टविनायक क्रीडा मंडळ, चिंचपोकळीच्या वतीने मंडळाचे यंदा अमृत महोत्सव श्रीराम जन्मोत्सव सोहळा दिनांक 26 मार्च ते 29 मार्च या काळात हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासोबत , श्रीराम रथयात्रा, श्रीराम भंडारा, श्री सत्यनारायणाची महापूजा, विभागीय महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ, विभागीय बालकांसाठी बालक मेळावा असे अनेक कार्यक्रम या उत्सव काळात आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच आगामी काळात मोठ्या स्तरावरचा क्रीडा महोत्सव घेण्याचा देखील मंडळाचा मानस आहे.

१९५२ पासून कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या उद्दिष्टांसोबत उपरोक्त मंडळ लालबाग चिंचपोकळी सारख्या गिरण गावामध्ये कार्यरत असणारे एक अग्रगण्य मंडळ आहे असे मंडळाचे कोषाध्यक्ष विनय गजानन सावंत यांनी आपल्याला माहिती दिली.अमृत महोत्सवी वर्षात मंडळ अध्यक्ष  विकास गजानन सावंत सचिव  विद्याधर सदैव घाडी आणि कोषाध्यक्ष विनय गजानन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा कार्यान्वित करणार आहेत. त्यामुळे चिंचपोकळी परिसरात राहणाऱ्या भाविकांना महापूजेचा लाभ घेता येणार आहे.

Education News : “पूर्व प्राथमिक शाळांना शासन मान्यता अनिवार्य करा”, कायदा तयार करण्याची राज्य शिक्षक परिषदेची मागणी

Web Title: Mumbai news rath yatra bhandara and devotional atmosphere grand celebration of shri ram janmotsav in chinchpokli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Mumbai News
  • ram navami

संबंधित बातम्या

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार
1

Mumbai News : सागरी अध्ययन, क्रीडा विज्ञानात मुंबई विद्यापीठाची झेप; युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत प्रशिक्षणासाठी करार

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार
3

राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral
4

Lalbaug Gujarati board : लालबागमध्ये पेटणार मराठीवरुन वाद? माय मराठीला डावलून गुजराती फलक, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.