Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारेना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटाची कारवाई

आप्पासाहेब जाधव म्हणाले होते की, आम्ही सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. यावेळी मी त्यांना चापट मारली होती

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 19, 2023 | 09:31 AM
सुषमा अंधारेना मारहाण केल्याचा दावा करणाऱ्या अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी, ठाकरे गटाची कारवाई
Follow Us
Follow Us:

बीड :  बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा असताना ठाकरे गटातच अंतर्गत राजकारणच समोर आल्याच दिसत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव ( Appasaheb Jadhav) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांना मारहाण केल्याचा दावा केल्याने काल एकच खळबळ उडाली होती. मात्र, मात्र मला मारहाण झाली नाही, विरोधकांकडून महाप्रबोधन यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती. या प्रकरणी आता ठाकेर गटाकडून कारवाई करण्यात आली असून अप्पासाहेब जाधवांची उद्धव  पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

[read_also content=”मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा सागरी पूल डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता! मे अखेरीस 16.5 किमी पुलावरील डेक टाकण्याचं काम होणार पुर्ण https://www.navarashtra.com/maharashtra/the-decking-work-on-the-16-5-km-between-mumbai-to-navi-mumbai-bridge-will-be-completed-by-the-end-of-may-nrps-401427.html”]

नेमकं प्रकरण काय?

बीडमध्ये महाप्रबोधन यात्रे होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल बिडमध्ये सायंकाळच्या सुमारास सुषमा अंधारे यांच्यासह जिल्हाप्रमुख जगताप व जाधव हे सभास्थळाची पाहणी करत होते. यावेळी तिथे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधवही उपस्थित होते. यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भांडणं झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आप्पासाहेब जाधवही यांनी अंधारे यांना चापट लगावल्याचा दावा केला होता. त्यानंतर सगळीकडे चांगलीच खळबळ माजली होती. मात्र, या प्रकरणी कारवाई करतलगेच पक्षाने जाधव यांच्यासह संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

काय म्हणाले होते अप्पासाहेब जाधव

आप्पासाहेब जाधव म्हणाले होते की, आम्ही सभास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अंधारे देखील त्या ठिकाणी होत्या. सध्या सुषमा अंधारे जिल्ह्यात दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे मागत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर, सोफे, एसी बसविण्यासाठी पैसे मागत आहेत. माझे पण पद विकत आहेत. मी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू यावर त्यांचे लक्ष नाही. त्यामुळेच माझे आणि सुषमा अंधारे यांचे झाले आणि म्हणूनच मी त्यांना दोन चापटा लगावल्या. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती. तर, सुषमा अंधारे यांनीही असं काहीही घडलं नसून मला मारहाण झाली नाही, विरोधकांकडून महाप्रबोधन यात्रा उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अशी प्रतिक्रिया दिली होती.

Web Title: Appasaheb jadhav who claimed to have beaten up sushma andhare get suspended from party nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2023 | 09:31 AM

Topics:  

  • shivsena
  • sushma andhare
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
3

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार
4

‘तुमच्या पक्षात असतील तर वाघ, दुसरीकडे गेले की वेश्या?’; राज ठाकरेंच्या टीकेला संजय शिरसाट यांचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.