Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई…

मुंबईतील फुटपाथ अतिक्रमणाविरोधात BMCची कारवाई सुरूच असून, ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत मुलुंड पूर्व परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

  • By Dilip Bane
Updated On: Sep 04, 2026 | 11:54 AM
Mulund East footpath encroachmen

Mulund East footpath encroachmen

Follow Us
Follow Us:

मुख्य मुद्दे / Bullet Points

  • BMC कडून मुलुंडमध्ये ‘Pedestrian First’ मोहिमेअंतर्गत अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली.
  • पुरुषोत्तम खेराज मार्ग आणि मोहम्मद अली रोड परिसरातील बेकायदेशीर दुकाने, स्टॉल आणि सिमेंटचे ओटे हटवण्यात आले.
  • फुटपाथच्या बाहेर आलेले ताडपत्रीचे शेड आणि अनधिकृत बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले.
  • अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि रस्त्यावर निर्माण होणारे अडथळे दूर करण्याचा BMCचा प्रयत्न.
  • मुंबईतील फुटपाथ अतिक्रमणाचा प्रश्न जुना आणि गंभीर आहे.
  • २०१६ मध्ये ‘Pedestrian First’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
  • या धोरणाचा मुख्य उद्देश फुटपाथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि चालण्यासाठी सुलभ करणे हा आहे.
  • BMCच्या Universal Footpath Policy 2023 मध्येही फुटपाथवरील अतिक्रमण आणि पादचाऱ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे.
  • २०२५ मध्ये माटुंगा, सायन आणि वडाळा परिसरातही अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई करण्यात आली होती.
  • ‘Pedestrian First’ मोहिमेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
BMC ने गुरुवारी Pedestrian First’ च्या मोहिमेच्या अंतर्गत मुलुंड येथील पूर्वेकडील असेलेले दोन मार्ग पुरुषोत्तम खेराज मार्ग आणि मोहम्मद अली रोड या परिसरात असलेले बेकायदेशीर दुकाने स्टॉल तसेच सिमेंटचे ओटे असे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.महापालिकेने ज्या दुकानांचे अनधिकृत जागा हडप करणे तसेच ताडपत्रीचे शेड फुटपाथच्या बाहेर येणे त्यामुळे रस्त्यांवर अडखळा निर्माण करणे अश्या गोष्टी BMC ने हटवून त्यांच्यावर कारवाई केली आहे.त्यामुळे पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
BMC on Thursday demolished illegal shops/stalls, cement platforms, unauthorised structures in Mulund East’s Purushottam Kheraj Marg and Mohammed Ali Road under its Pedestrian First campaign. Civic teams said shop extensions, tarpaulin sheds and other material obstructing… pic.twitter.com/6H8RnJGupS — Richa Pinto (@richapintoi) September 4, 2026

महानगरपालिकेने अचानक मोहीम चालू केली नाही. फुटपाथ अतिक्रमणाचा मुद्दा तसा जुनाच आहे . दादरला गेल्यावर तुम्हाला लगेच याची कल्पना येईल.
चालताना किती त्रास होतो.त्यामुळे BMC ने ‘Pedestrian First’ या धोरणाची पार्श्वभूमी आहे.

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

‘Pedestrian First’ चा इतिहास कोणाला माहिती आहे का ? चला थोडक्यात जाणून घेऊया काय आहे त्यामागे.

मुंबईत फुटपाथचा प्रश्न तसा जुनाच आहे.मुंबई म्हणजे इंडियाची आर्थिक राजधानी आहे.वेगवेगळ्या प्रांताचे लोक येतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे मुंबई नेहमीच गजबजलेली दिसते. बाहेरून येणार लोंढे त्यामुळे कमवण्यासाठी काहीनाकाही करावं लागते मग ते लहान सहान धंदे असोत जिथे जागा मिळेल तिथे स्टॉल उभा करून व्यवसाय करणे पण त्या मुळे एक समस्या सुरु झाली ती म्हणजे अनधिकृत जागा वापरून पादचाऱ्यांना चालताना अडखळा निर्माण होणे.BMC ने 2023 च्या Universal Footpath Policy मध्ये याचा उल्ल्लेख सुद्धा केला आहे.

२०१६ मध्ये Pedestrian First ची सुरवात झाली.त्याचे धोरण नक्की करण्यात आले मुख्य उद्देश हाच होता की फुटपाथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करणे चालण्यासाठी सुलभ करणे. २०२५ मध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणविरोधी मोठी मोहीम उघडण्यात आली. माटुंगा, सायन आणि वडाळा परिसरात त्यावेळी कारवाई करण्यात अली होती. या मोहिमेसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

Web Title: Bmc pedestrian first encroachment drive mulund footpath illegal shops stalls dvb18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
1

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

MHADA Redevelopment : म्हाडाच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बीडीडी चाळीसह विविध प्रलंबित विषयांवर चर्चा
2

MHADA Redevelopment : म्हाडाच्या प्रश्नांवर सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बीडीडी चाळीसह विविध प्रलंबित विषयांवर चर्चा

बेटिंग ॲपद्वारे तब्बल तीन हजार कोटींचा घोटाळा? मुंबईसह चार राज्यांत ईडीची छापेमारी
3

बेटिंग ॲपद्वारे तब्बल तीन हजार कोटींचा घोटाळा? मुंबईसह चार राज्यांत ईडीची छापेमारी

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
4

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.