Abu Azmi on Congress : सपा नेते अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर जोरदार टीका केली परंतु भाजपवर भाष्य करण्याचे टाळले. पत्रकार परिषदेत आझमींसोबत आमदार रईस शेख देखील उपस्थित होते.
Municipal School Teacher Election Work: पालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांच्या आदेशानुसार शिक्षकांनी पूर्णवेळ शाळेत थांबून त्यानंतर हे काम करावे असे म्हटले आहे.
BMC Ward Reservation News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.
मुंबईतील १२00 बांधकाम प्रकल्पांना मोठा झटका! BMC ने ३० दिवसांत वायू प्रदूषण सेन्सर बसवण्याचे निर्देश दिले, अन्यथा दंड आकारला जाईल. धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पाऊल.
महत्त्वाच्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, पुढील सात महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होईल, अशी माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
Mumbai Hospital Sanitation Campaign: BMC आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवणार! ६ ते २० नोव्हेंबरदरम्यान मुंबईतील सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा'. उत्कृष्ट संस्थांना बक्षीस!
Mumbai BMC News: BMC ला ₹३७३६ कोटींची थकबाकी वसूल करण्यात अपयश! म्हाडा, रेल्वे आणि राज्य सरकार प्रमुख थकबाकीदार. मुंबई पालिकेच्या तिजोरीवर वाढलेल्या ताणाचे विश्लेषण.
निवडणुकीच्या प्रत्येक वेळी धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवला जाण्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली असून, या निवडणुकीत मुंबईच्या खऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईत रद्दी वाहनांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. शहरातून ३,४९९ बेवारस वाहने टो करण्यात आली आहेत. अंदाजे ७,००० वाहनांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत.
वाहतूक विभागाचा सर्वेक्षण अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असून, या उपक्रमाद्वारे रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंध आणि वाहतुकीतील शिस्त वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची अफलातून कामगिरी. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेल्या या नवदुर्गेचा प्रवास आणि काम आपण या लेखातून जाणून घेऊया. नक्की काय आहे त्यांचे काम?
पुढील तीन वर्षांत पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते मीरा-भाईंदर हे अंतर कोस्टल रोडने अवघ्या अर्ध्या तासात कापणे शक्य होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
Maharashtra Zilla Parishads Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या चर्चेदरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले आहे.
गुंदवली बोगद्याच्या शाफ्टपासून मोडक सागरमधील वाय-जंक्शन डोम पर्यंतच्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी निविदा प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात औषधनिर्माता आणि समाज विकास अधिकारी या पदांसाठी एकूण ५ जागांची भरती जाहीर झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून शेवटची तारीख १२ सप्टेंबर…
मुंबईतील बीएमसी शाळेतील अक्षरा वर्माने दहावीमध्ये तब्बल ९६.८% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. टाटा मोटर्सच्या उपचारात्मक प्रशिक्षणामुळे तिला आत्मविश्वास मिळाला आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाच्या जवळ पोहोचता आले.
Ganesh Chaturthi 2025 : गणेश चतुर्थीच्या काळात तालुक्यातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेश मंडळांना दिले आहे.