Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेकिंग! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 20, 2024 | 04:36 PM
ब्रेकिंग! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील  महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदावारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

हेही वाचा: “महाविकास आघाडीत मतभेद नाहीत कारण… “, संजय राऊत यांनी केला खुलासा

दोन-तीन दिवसांपूर्वी  केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

BJP releases first list of 99 candidates for Maharashtra assembly polls, fields Deputy Chief Minister Devendra Fadnavis from Nagpur South West. (n/1)#MaharashtraAssemblyElections2024 pic.twitter.com/PrMMrw5ir7 — Press Trust of India (@PTI_News) October 20, 2024

भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत तुलनेने सुरक्षित असणाऱ्या  मतदारसंघांची यादी जाहीर केली आहे. यासोबत यात काही खास नावांचाही समावेश केला आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर माजी केेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यानाही भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा:  निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; ‘या’ मतदारसंघासाठी राणेंचे प्रयत्न सुरु

तर, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख आणि सोलापूर शहर उत्तर  मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून भाजपने यावेळीही त्यांना संधी दिली आहे.

Web Title: Breaking first list of bjp candidates announced nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 03:47 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.