Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Mega Block : रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट! लोकलने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Railway Mega block Updates : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेमधील तांत्रिक कामांसाठी रविवारी १७ मे २०२६ रोजी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 16, 2026 | 11:34 AM
रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट! लोकलने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक (फोटो सौजन्य-ChatGPT)

रविवारच्या मेगाब्लॉकची मोठी अपडेट! लोकलने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • रविवारी मध्य व हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
  • १७ मे रोजी रेल्वे मेगाब्लॉकचा फटका!
  • ठाणे-कल्याण व पनवेल-वाशी मार्ग प्रभावित
  • रविवारी अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम
Mumbai Railway Mega block Updates : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १७ मे २०२६ रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे
कुठे – ठाणे कल्याण अप जलद मार्गावर डाऊन
कधी – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

Mumbai Pollution : विषारी वायूमुळे नागरिक त्रस्त; देवनार डम्पिंगवरून पालिका अधिकाऱ्यांची कानउघाडणी

या ब्लॉकदरम्यान डाऊन जल/सेमी जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, या व्यतिरिक्त कळवा, मुंब्रा, आणि दिवा स्थानकांवर थांबतील, तसेच कल्याण येवून सुटणाऱ्या अप जलद /सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप जलद लोकल सेवा दिवा, मुंब्रा, आणि कळवा स्थानकां दरम्यान थांबतील. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा आपल्या निर्धारित वेळापत्रकाच्या १० मिनिटे उशिराने पोहोचेल. तसेच सीएसएमटी दादरकडे येणाऱ्या आणि जाणा-या अप डाऊन मेल-एक्सप्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकवर वळविण्यात येणाऱ्या आहे.

हार्बर रेल्वे
कुठे- पनवेल वाशी अप आणि डाउन
कधी – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटी दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मागांवरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील. सीएसएमटी ते वाशी सेक्शनवर विशेष गाड्या धावती. ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध राहणार आहे.

डोंबिवली लोकलमधून पडून मृत्यू

दरम्यान, डोंबिवलीकडून मुंबईत कामावर निघालेला गणेश अय्यर (वय 23) हा तरुण गर्दीच्या लोकलमधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गुरुवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत जखमी झालेल्या या तरुणावर डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे.

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

Web Title: Central railway megablock thane kalyan panvel vashi local train update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • central railway
  • Megablock
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा
1

Mumbai News: कवच ५.०! दोन लोकलमधील अंतर होणार कमी, मुंबईकरांना मिळणार मोठा दिलासा

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम
2

फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती
3

Indore Manmad Railway: 25 मोठे पूल, 7 नवी स्थानके, बोगदा अन् 5 हजार कोटींची निविदा ; इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाला मिळणार गती

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…
4

Pune Crime: कौटुंबिक वादातून संतापला अन् रेल्वे रुळांवर पोहोचला; दुरांतोवर दगडफेक करताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.