Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; वाझे, शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित

क्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक बेवारस संशयित स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले होते. या गाडीची जिलेटिनच्या २० कांड्या आणि थेट तपासणी केली असता त्यात धमकी देणारे एक पत्र सापडले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 02, 2026 | 01:44 PM
मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; वाझे, शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित

मनसुख हिरेन हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; वाझे, शर्मांसह 10 जणांवर आरोप निश्चित

Follow Us
Follow Us:

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी व व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांवर अधिकृतरीत्या आरोप निश्चित केले आहेत.

यामुळे तब्बल पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या हायप्रोफाईल खटल्याच्या प्रत्यक्ष सुनावणीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज व विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली ५ वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेतील हत्या, गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या अत्यंत गंभीर कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत.

दरम्यान, दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक बेवारस संशयित स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले होते. या गाडीची जिलेटिनच्या २० कांड्या आणि थेट तपासणी केली असता त्यात धमकी देणारे एक पत्र सापडले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.

5 वर्षांनंतर प्रक्रियेला वेग

या प्रकरणात आरोपींकडून दाखल करण्यात आलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर याचिकांमुळे आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होती. अखेर विशेष न्यायालयाने सर्व अर्जावरील सुनावणी पूर्ण करून आरोप निश्चित केले आहेत. आता साक्षीदारांची साक्ष, पुराव्यांची नोंद आणि अन्य न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याने या हायप्रोफाईल प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता आहे.

महाळुंगेतील भूखंड वाद तापला

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाळुंगे येथील वादग्रस्त भूखंडाच्या मालकी आणि ताब्यावरून दोन बांधकाम व्यावसायिकांमध्ये जोरदार वाद सुरु आहे. या प्रकरणात पुणे येथील वरिष्ठ स्तरावरील दिवाणी न्यायालयाने संबंधित भूखंडाबाबत सर्व पक्षांनी पुढील आदेशापर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलीस दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या परस्परविरोधी तक्रारींची चौकशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुरंदर विमानतळासाठी संमतीची पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम संधी

 

Web Title: Charges framed against 10 individuals including sachin vaze and pradip sharma in mansukh hiren murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Sachin Waze

संबंधित बातम्या

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
1

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
2

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
3

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
4

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.