Dhananjay Munde Alligations: ‘माझं राजकीय करीयर संपवण्याचा प्रयत्न…’; धनंजय मुंडेंचा आरोप कुणावर

धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीवर देखील भाष्य केले. “ज्यांच्यावर आरोप होत होते, त्यांच्याच दारावर जावं लागलं. माझ्या नेतृत्वावर जे आरोप केले गेले ते खरे ठरले नाहीत.