Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी

मुंबईत एका मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी झालेल्या वादातून बेस्ट बसचे स्टेअरिंग हिसकावले. स्टेअरिंग दाबल्याने बसचा तोल गेला. बस असंतुलित होऊन रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धडकली. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. तीन जण गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2024 | 10:59 AM
मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी (फोटो सौजन्य - pinterest)

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Follow Us:

मुंबईत एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकाशी झालेल्या वादानंतर बेस्ट बसचे स्टेअरिंग चालकाकडून हिसकावून घेतले. यानंतर त्याने रस्त्यावर बस चालवण्यास सुरुवात केली. मात्र या घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील 3 जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने रस्त्यावरील कार आणि दुचाकींना देखील धडक दिली. त्यामुळे या घटनेत कार आणि दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या लालबाग परिसरात ही घटना घडली आहे.

हेदेखील वाचा- मोबोक्रसी निर्माण झाली आहे; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा राजकीय नेत्यांना फटकारलं

याप्रकरणी बस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या लालबाग परिसरात एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर संबंधित प्रवाशाने बसचं स्टीयरिंग चालकाकडून हिसकावून घेतलं. त्यांनंतर त्याने बस चालण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरील कार, बाईक आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या घटनेत 9 जण जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रवाशाविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या प्रवाशाने चालकाशी झालेल्या वादानंतर बेस्ट बसचे स्टेअरिंग हिसकावून घेतले. स्टेअरिंग दाबून ठेवल्याने बेस्ट बसचा तोल गेला आणि पायी जाणाऱ्या अनेक प्रवाशांना बसची धडक बसली. बेस्ट बसच्या धडकेने नऊ जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्रवाशाच्या कृतीमुळे बसचे नियंत्रण सुटले आणि शहरातील लालबाग परिसरात पादचारी, कार आणि दुचाकींना धडक दिली आणि अपघात झाला. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- रेल्वेत वृद्धासोबत झालेल्या गैरवर्तनाचे सत्य समोर; 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) उपक्रम ही मुंबई महानगरपालिका BMC ची वाहतूक शाखा आहे. रूट 66 (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर) येथून एक इलेक्ट्रिक वाहन सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली. मद्यधुंद प्रवाशाने चालकाशी हुज्जत घातली. लालबाग येथील गणेश टॉकीजजवळ बस आल्यानंतर अचानक त्याने स्टेरिंग पकडले, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

पाण्याच्या टँकरला कारची धडक; तिघांचा मृत्यू

चेंबूर येथील गव्हाणपाडा परिसरात भरधाव वेगात असलेल्या कारने पाण्याच्या टँकरला धडक दिली. या रस्ता अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही एकाच भागातील रहिवासी होते.

Web Title: Drunk passenger grab best bus steering 9 people injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 10:59 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai

संबंधित बातम्या

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?
1

Torang Project : संवेदनशील जंगलावर कुऱ्हाड! टोरंटसाठी वृक्षतोड सुरू; पाच महिन्यांत जंगलच होणार भुईसपाट?

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य
2

Govinda Breaks Silence on Wife Sunita: “लोक तुमची स्त्री चोरतात…” गोविंदाचं पत्नी सुनीतासोबतच्या नात्यावर मोठं वक्तव्य

Jalgaon News: पाणीबाणीवर ‘ऑडिट’चा बडगा! सिंचन विभागाची ३,८८५ कामं तपासणार; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ZP सज्ज!
3

Jalgaon News: पाणीबाणीवर ‘ऑडिट’चा बडगा! सिंचन विभागाची ३,८८५ कामं तपासणार; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ZP सज्ज!

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना
4

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.