Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकलमध्येच मद्यधुंद प्रवाशाने केला महिलेचा विनयभंग; सहप्रवाशांनी तरुणाला चोपूनच काढलं

महिला दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर लोकल पकडण्यासाठी थांबली होती. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अगदी जवळून जात तिचा विनयभंग केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 16, 2025 | 03:08 PM
ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. यावेळी स्थानकातील प्रवाशांनी त्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला. दादर रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी संध्याकाळी महिला दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर लोकल पकडण्यासाठी थांबली होती. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या अगदी जवळून जात तिचा विनयभंग केला. महिलेने तत्काळ आरडाओरड केली. त्यामुळे आजूबाजूच्या प्रवाशांनी आरोपीला पकडले. संतप्त प्रवाशांनी त्याला चोप देऊन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमिदुल्ला मुख्तार शेख (२९) असे अटक आरोपीचे नाव असून, तो कुर्ल्यातील इंदिरा नगर परिसरात वास्तव्याला आहे. आरोपी लहान-मोठे कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह करतो. तो मूळचा झारखंडमधील रहिवासी आहे.

रेल्वे पोलिसांचा विशेष बंदोबस्त

मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर कडक बंदोबस्त तैनात केला होता. त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करून ही पथके स्थानकांवर गस्त घालत होती. महिला प्रवाशांची छेडछाड व त्रास देणाऱ्यांविरोधात विशेष कारवाई करण्यात आली. धावत्या गाड्यांवर पाण्याचे फुगे मारू नये यासाठी रेल्वे रूळानजीकच्या झोपडपट्टीमधील रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.

हातात चाकू घेऊन फिरणाऱ्यांना नागरिकांनी चांगलंच चोपलं

दुसऱ्या एका घटनेत, रफिक खान रशीद खान हे शुकवारी (दि. 14) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास इतर कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. यावेळी चित्रा चौकात चार तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी दहशत निर्माण करणाऱ्या चार तरुणांना काही लोक मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शुभम साहू, नितीन साहू, हर्ष साहू आणि गौरव साहू यांना ताब्यात घेतले.

Web Title: Drunk passenger molested woman in local train nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • crime news
  • Molestation of Girl

संबंधित बातम्या

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना
1

हलगर्जीपणाचा बळी ठरली आई-बाळाची जोडी! डाॅक्टरांनी फोनवरुन नर्सला दिल्या होत्या प्रसूतीच्या सूचना

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले
2

दोन हजारांच्या लाचेची मागणी भोवली; ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीने सापळा रचून पकडले

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
3

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर ड्रोन उडवणे पडले महागात! ‘इन्स्टाग्राम रील्स’साठी नियम मोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त
4

एक स्वप्न अन् सर्व काही संपलं…! मेहूणीला छेडलं म्हणून 7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या ,अखेर हवाई दलाचा कर्मचारी निर्दोष मुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.