Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Gas Shortage: गॅसअभावी ८०० कैद्यांच्या जेवणावर संकट, भायखळा तुरुंगात दररोज ८ सिलिंडरची गरज; सरपणासाठी लाकडाची व्यवस्था

मुंबईतील भायखळा येथील कारागृहात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे प्रशासनासमोर सुमारे ८०० कैद्यांच्या जेवणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संकटामुळे लाकडांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 18, 2026 | 01:21 PM
गॅसअभावी ८०० कैद्यांच्या जेवणावर संकट, भायखळा तुरुंगात दररोज ८ सिलिंडरची गरज; सरपणासाठी लाकडाची व्यवस्था (फोटो सौजन्य-Gemini)

गॅसअभावी ८०० कैद्यांच्या जेवणावर संकट, भायखळा तुरुंगात दररोज ८ सिलिंडरची गरज; सरपणासाठी लाकडाची व्यवस्था (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • गॅसअभावी ८०० कैद्यांच्या जेवणावर संकट
  • भायखळा तुरुंगात दररोज ८ सिलिंडरची गरज
  • सरपणासाठी लाकडाची व्यवस्था
तारिक खान, मुंबई : मुंबईकर सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) तुटवड्‌याचा सामना करत आहेत. इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणि होमुझच्या समुद्रधुनीशी संबंधित समस्यांमुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययामुळे हे संकट प्रामुख्याने उद्भवले आहे. याचा परिणाम आता संस्थात्मक स्वयंपाकघरांवर होऊ लागला आहे. मुंबईतील भायखळा येथील कारागृहात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे प्रशासनासमोर सुमारे ८०० कैद्यांच्या जेवणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संकटामुळे लाकडांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.

५०० महिला आणि ३०० पुरुष कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात ८०० हून अधिक कैदी (पुरुष आणि महिला) आहेत. त्यांच्यासाठी दररोज जेवण बनवले जाते. यासाठी मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाच्या गॅसची आवश्यकता असते. तथापि, कारागृह प्रशासनाच्या दक्षतेमुळे, संकट उद्भवण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करण्याची तयारी करण्यात येत आहे.

५०० महिला आणि ३०० पुरुष कैदी

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येथे अंदाजे ५०० महिला आणि ३०० पुरुष कैदी आहेत, त्यांना सकाळचा चहा आणि नाश्ता, तसेच दुपारचे आणि रात्रीचे पूर्ण जेवण दिले जाते. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भात, डाळ, पौळ्या आणि भाज्या यांचा समावेश असतो, तसेच दिवसातून दोनदा चहा आणि दूधही दिले जाते. या कैद्यांसाठी दररोज २,००० हून अधिक पोळ्या बनवल्या जातात, एकाच वेळी इतक्या लोकांसाठी अन्न तयार करण्यासाठी दररोज ७-८ स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची आवश्यकता असते.

Maharashtra Weather Alert: पुढील 48 तास धोक्याचे! वादळी पाऊस आणि गारपिटीचा धोका वाढला, 21 जिल्ह्यांना येलो अलर्ट

कैद्यांना वेळेवर जेवण मिळावे, हे सुनिश्चित करणे हा आमचा प्रयत्न आहे. या संकटावर मात करण्यासाठी, तुरुंगात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. एक वर्षापासून बंद असलेल्या जुन्या कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे, जेणेकरून संकट अधिक गंभीर झाल्यास, लाकडी चुलीवर भात आणि डाळ शिजवता येईल, यासाठी पर्यायी लाकडाची व्यवस्था करण्यात आली आहे. कैद्यांच्या जेवणात कोणतीही कमतरता किंवा विलंब होऊ नये, हे सुनिश्चित करणे हा आमचा प्रयत्न आहे , अशी माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक, अशोक कारकर यांनी दिली.

दिवसातून दोनदा दिले जाणारे अन्न (ग्रॅममध्ये)

भात – 120
डाळ – 150
चपात्या – 300
भाज्या – 200
दूध (मिली) – 150

नाश्त्याचे पदार्थ
चहा, पोहे, गोड शिरा, किंवा इतर

कारागृहांमध्ये गॅसचा तुटवडा सुरू

सूत्रानुसार, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहासह अनेक कारागृहांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आधीच जाणवत आहे.
यानंतर कारागृह प्रशासनाने गॅसचा तात्काळ पुरवठा आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दैनंदिन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधित गॅस वितरण एजन्सी आणि तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकार आणि अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, संरक्षण क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस आणि कारागृहांना एलपीजी पुरवठ्यामध्ये प्राधान्य दिले जात आहे.

कैद्यांची क्षमता आणि त्यांना लागणाऱ्या पोळ्या

२,००० हून अधिक पोळ्या कैद्यांसाठी दररोज बनवल्या जातात.
८०० हून अधिक कैदी या कारागृहात
५०० महिला कैदी
३०० पुरुष कैदी

व्यावसायिक सिलिंडरची चिंता आता मिटणार; गॅस पुरवठा लवकरच सुरळीत होणार

 

Web Title: Due to lack of gas meals for 800 inmates are at risk byculla jail requires 8 cylinders daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • lpg cylinder
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
1

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन
2

LPG Gas Cylinder: 30 जून नंतर मिळणार नाही सिलेंडर? काय आहे सरकारची नवी गाईडलाइन

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
3

LPG Cylinder Tracking: घरी कधी होणार गॅस सिलेंडरची डिलिव्हरी, फोनवरुन ट्रॅक करा लाईव्ह लोकेशन; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात
4

Mumbai Crime: बापाची चौकशी अन् २४ तासांत पोराला बेड्या! मुंबई लोकल मर्डर प्रकरणातील मारेकरी Roshan Suvarna पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.