• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Eknath Shindes Shivsena Are Aggressive For Guardian Minister Issue Nrka

महायुतीत वादाची ठिणगी? ‘या’ मुद्यावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक

विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व नाही. यातील गोंदिया, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांना संधी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 21, 2025 | 08:48 AM
एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठांना डावलले, नाराजीचा सूर

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि नंतर पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सोडवताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. आता नियुक्तीनंतर पुन्हा त्यात भरच पडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठांना डावलल्याने नाराजीचा सूर आहे. सबंध राज्यभरातील शिंदेंचे शिवसैनिक भाजपवर उघड नाराजी व्यक्त करत असून, याबाबत स्पष्टता असावी अशी भूमिका व्यक्त करत आहेत.

हेदेखील वाचा : ‘महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद नाहीत, काही कुरबुरी असतील तर…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

नागपुरातील शिवसैनिकही विदर्भात शिंदे गटाला आणखी संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते दादा भुसे यांना डावलल्याने पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. विदर्भाचा विचार केल्यास रामटेकचे आमदार तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद देण्यात आले.

त्यानंतर विदर्भातीलच 7 जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यात न आल्याने किमान या जिल्ह्यात शिंदे गटातील ज्येष्ठांना संधी देता आली असती, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

विदर्भात होती संधी

विदर्भातील भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व नाही. यातील गोंदिया, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांना संधी देण्यात आली. गोंदियात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, बुलढाण्यात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तर, वाशिममध्ये हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद दिले.

संजय सावकारे, चंद्रशेखर बावनकुळेंना संधी

भंडारा येथे भाजपचे नेते व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, चंद्रपूर येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, अमरावती येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली गेली.

पश्चिम विदर्भात पक्ष बळकट

शिंदे गटाचे पूर्व विदर्भ सहसंपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनी पालकमंत्री नियुक्तीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील असल्याचे सांगत विदर्भातील सहा जिल्ह्यांपैकी दोन ठिकाणी ज्येष्ठांना संधी दिल्या जाऊ शकत होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे विदर्भात संघटन नसतानाही त्यांना तीन ठिकाणी संधी मिळाली. शिंदे गटाला बुलढाणा, वाशिम या दोन जिल्ह्यांत संधी देता आली असती, अशी भूमिका व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Eknath shindes shivsena are aggressive for guardian minister issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 08:48 AM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन
1

राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? चर्चांवर मात्र दोघांचेही मौन

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”
2

Maharashtra Politics: काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगवर शिंदेंची टीका; म्हणाले, “…हा एक प्रकारचा देशद्रोह”

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय
3

उद्धव ठाकरेंनी दिला राज ठाकरे यांना तगडा झटका! शिंदेंच्या भेटीनंतर घेतला मोठा निर्णय

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”
4

ठाणे, कल्याण शहरांचा कायापालट होणार; Eknath Shinde म्हणाले, “शहरातील वाहतूक कोंडी…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“माझी बायको सुपरहिरो…” विकीचे कॅटवर नितांत प्रेम! गरोदर असताना अनेक समस्यांना दिले तोंड

“माझी बायको सुपरहिरो…” विकीचे कॅटवर नितांत प्रेम! गरोदर असताना अनेक समस्यांना दिले तोंड

Feb 24, 2026 | 06:51 PM
CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Feb 24, 2026 | 06:43 PM
PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 24, 2026 | 06:43 PM
Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Feb 24, 2026 | 06:35 PM
मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

Feb 24, 2026 | 06:27 PM
जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Feb 24, 2026 | 06:26 PM
Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Feb 24, 2026 | 06:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.