Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video समोर

Ghatkopar Railway Staion Video : घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे तात्पुरता वीज पुरवठा खंडित करण्यात आला ज्यामुळे गाड्या थांबल्या आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2026 | 01:40 PM
लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video Viral

लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लोकलच्या छतावर चढताना OHE वायरच्या संपर्कात.
  • विजेच्या धक्क्याने व्यक्ती गंभीर जखमी.
  • घटनेनंतर १९ मिनिटे लोकल वाहतुकीवर परिणाम.
मध्ये रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर मंगळवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडून आली. अज्ञात व्यक्ती लोकल रेल्वेच्या छातावर चढण्याचा प्रयत्न करत असताना ओव्हरहेड वायरच्या (OHE) संपर्कात आला. यानंतर तरुणाला विजेचा जोरदार करंट बसला ज्यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने OHE वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला ज्यामुळे बराच काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेदरम्यान रेल्वे स्थानकावर उपस्थित काही प्रवाशांनी लाईव्ह फुटेज आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घेतले जे आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral

१९ मिनिटे रेल्वे स्थानकावर थांबून राहिती रेल्वे

मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, CSMT-टिटवाळा फास्ट लोकस संध्याकाळी ६.३३ वाजता घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वर उभी होती. यादरम्यानच एका अज्ञान व्यक्तीने रेल्वेच्या छतावर चढण्याचा प्रयत्न केला ज्यात तो यशस्वीही ठरला पण पुढे जाऊन याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली. लोकलच्या छतावर चढल्यानंतर व्यक्ती तेथील ओएचई वायरच्या संपर्कात आला. विजेच्या धक्क्याने त्याचे शरीर गंभीररित्या भाजले गेले. या घटनेनंतर साधारण १९ मिनिटे रेल्वे स्टेशनवरच थांबवण्यात आली.

RPF मदतीला धावले

घटनेनंतर संपूर्ण स्थानकावर एकच गोंधळ माजला. रेलवे सुरक्षा कर्मचारी (RPF) लगोलग घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी तरुणाला लोकलच्या छतावरुन खाली उतरवले. व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्यक्तीवर उपचार सुरु असून त्याची ओळख अद्याप पटली नाही.

घाटकोपर स्टेशनवर घटना! घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर नुकतीच घटना घडली आहे. संबंधित रेल्वे प्रशासन व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी करून आवश्यक मदत व कारवाई करावी. @Central_Railway #Ghatkopar #GhatkoparStation #Mumbai #Railway… pic.twitter.com/Q76ZWnqXAW — Shaqib Sayyed India, شکیب سید بھارت🇮🇳 (@indianshaqib) August 19, 2026

जंगलाच्या राजाची दहशत… विशाककाय घोड्याचा गळा धरला अन् ओढतंच अरण्यात नेलं; शिकारीचा थरारक Video Viral

रेल्वे थांबून राहिली

सुरक्षेच्या कारणास्तव, संध्याकाळी ६:३८ ते ६:४७ पर्यंत ओएचई (OHE) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याचा परिणाम डाउन फास्ट लाईनवरील लोकल ट्रेन्स, तसेच मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्सच्या वाहतुकीवर झाला. घटना संध्याकाळी वर्दळीच्या वेळी झाल्याने इतर प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे कुर्ला, दादर आणि घाटकोपर स्थानकांवर प्रचंड गर्दी निर्माण झाली. गर्दी वाढल्याने अनेकांना नेहमीची लोकल पकडता आली नाही. प्रवाशांना रेल्वे पकडताना बराच संघर्ष करावा लागला. वीजपुरवठा काही मिनिटे खंडित केला गेला होता पण गाड्या थांबल्याने हा विलंब लक्षणीयरित्या वाढला. डाउन फास्ट लाईनवरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी वेळ लागला ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

 

Web Title: Ghatkopar railway station local train roof ohe wire electric shock viral video incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • Electric Shock
  • Ghatkopar Incident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.