मुंबईतील महापालिका रुग्णालयांच्या कॅन्टीनच्या परवान्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आवश्यक परवाने आणि कंत्राटांच्या मुद्द्यामुळे दोन रुग्णालयांतील कॅन्टीन सेवा बंद झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
Ghatkopar Railway Staion Video : घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकलच्या छतावर चढण्याचा प्रयत्न एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे तात्पुरता वीज पुरवठा खंडित…
Ghatkopar landslide News: घाटकोपर हादरले! घाटकोपरमधील अशोक नगर परिसरात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि…
घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं. यामध्ये अनेकजण दबले गेले होते. या घटनेत आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी…
मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यातच घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं.