• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Hit And Run Case In Mumbai Bmw Hit Two People Of Ganeshotsav Mandal One Died On The Spot

मुंबईत पुन्हा हिट अँड रन; BMW नं गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना दिली धडक, एकाचा जागीच मृत्यू

पुन्हा एकदा एका निष्पाप व्यक्तिचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. पुन्हा एकदा एका महागड्या गाडीच्या धडकेत सामान्य माणसाचा बळी गेला आहे.एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. यात एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 07, 2024 | 09:05 AM
पर्यटकांच्या बसला अपघात

File Photo : Accident

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. सर्वत्र आनंदाने गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. मात्र अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलुंडमध्ये आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या हिट अँड रण केसने संपूर्ण शहर हादरलं आहे. मुलुंडमध्ये आज गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटेच्या सुमारास गणेशोत्सव मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना एका बीएमडबल्यू कारने जोरदार धडक दिली आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हिट अँड रणच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

हेदेखिल वाचा –शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेतील आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये एका आलिशान कारच्या धडकेत निष्पाप महिलेचा बळी गेल्याची घटना घडली होती. यापूर्वी वरळी हिट अँड रन अपघातामुळे संपूर्ण मुंबईत खबबळ उडाली होती. चालकाने महागड्या कारनं एका महिलेला फरफटत नेलं होतं, यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता.त्यानंतर आज गणेश चतुर्थीच्या दिवशीच मुलुंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोघे तरुण गणेशोत्सव मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत होते. बॅनर लावत असतानाच एका आलीशान बीएमडबल्यू कारनं जोरदार धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनेनंतर चालकाने घानास्थळावरून पळ काढलं आहे.

हेदेखिल वाचा –कणकवली विधानसभेतील जलजीवन मिशनच्या कामांना गती मिळणार; उर्वरित रक्कम देण्याचे गुलाबराव पाटलांचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाचे हे कारकर्ते होते. प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील अशी त्यांची नाव आहेत. प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोघे आज पहाटेच्या सुमारास मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळील गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते. यावेळी एक भरधाव बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड ईस्ट वेस्टच्या ब्रिजकडे आली. तिने या दोघांना जोरदार धडक दिली. या घटनेत एका कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे. तसेच या घटनेनंतर चालकाने देखील घटनास्थळावरून पाल काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंडमध्ये आज पहाटे चार वाजता एका बीएमडबल्यू कारनं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. यात एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवरजवळ रस्त्यावर बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती.यावेळी कारने दोघांना जोरदार धडक दिली. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, चालकाचा शोध सुरू आहे.

Web Title: Hit and run case in mumbai bmw hit two people of ganeshotsav mandal one died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Mulund Accident

संबंधित बातम्या

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
1

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.