Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai School Bomb Threat: मुंबईतील ‘या’ शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर

Mumbai School Bomb Threat News: मुंबईतील दहिसर येथील जेबीएनसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 27, 2026 | 04:34 PM
मुंबईतील 'या' शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर (फोटो सौजन्य-Gemini)

मुंबईतील 'या' शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेकडून सुट्टी जाहीर (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईतील ‘या’ शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
  • यामुळे परिसरात मोठी खळबळ, पोलिसांचा बंदोबस्त तैनात
  • सर्वत्र चितेचं वातावरण, पोलिसांकडून अधिक तपास सुरु
Mumbai School Bomb Threat News In Marathi: गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यातील शाळांना बॉम्ब स्फोटाची धमकी मिळत आहे. अशातच आज (27 फेब्रुवारी 2026 दहिसर येथील जेबीएनसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शाळेत धाव घेतली आणि संपूर्ण परिसर सील केला आणि बंदोबस्त वाढवण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळा प्रशासनाने तात्काळ सुट्टी जाहीर केली. पालकांना मुलांना सुरक्षित घरी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. शाळेची इमारत आणि आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी करण्यात आली आणि कोणत्याही संशयास्पद वस्तू आढळू नयेत यासाठी खबरदारी घेण्यात आली.

राज्यात ‘Love jihad’ विरोधात कडक कायदा येणार!रश्मी शुक्ला समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात

दरम्यान, मुंबई उपनगरातील सुमारे २२ ते २५ शाळांना खोटे धमकीचे ईमेल आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ खोडसाळपणा आहे की यामागे काही व्यापक कट आहे, याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. पोलिसांनी नागरिकांना आणि पालकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. शहरातील शाळांभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

या शाळांना ही धमकीचा मेल

चंदीगडमधील शाळांना पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे, ज्यामुळे प्रशासन आणि सुरक्षा संस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तीन शाळांना एकाच वेळी ईमेल पाठवण्यात आला होता, ज्यामुळे शाळांमध्ये घबराट पसरली होती.

ईमेलमध्ये असे म्हटले होते की, शाळांमध्ये दुपारी १:११ वाजता आणि पंजाब सचिवालयात दुपारी ३:११ वाजता बॉम्बस्फोट होतील. पुढील दोन दिवसांत चंदीगडमध्ये बॉम्बस्फोट होतील असा दावाही ईमेलमध्ये करण्यात आला होता. या धमकीनंतर, संबंधित विभाग आणि सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, शाळा आणि सरकारी इमारतींवर सुरक्षा कडक करण्यात आली आहे, तर ईमेलची चौकशी करण्याचे आणि पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न तीव्र करण्यात आले आहेत. प्रशासनाने जनतेला अफवांपासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. धमक्या मिळालेल्या शाळांमध्ये सेक्टर ३८ मधील विवेक हायस्कूल, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल आणि सेंट जॉन्स हायस्कूल यांचा समावेश आहे. या शाळांना ईमेलद्वारे धमकीचे संदेश मिळाले आहेत.

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

 

Web Title: Jbcn international school mumbai bomb threat email parents panic police investigation dahisar news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Dahisar
  • School

संबंधित बातम्या

Turkey High School Firing: माजी विद्यार्थ्याची तुर्कीमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार, 16 जण जखमी
1

Turkey High School Firing: माजी विद्यार्थ्याची तुर्कीमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार, 16 जण जखमी

अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु
2

अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु

शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्रांना मिळतोय वाढता प्रतिसाद
3

शाळा, महाविद्यालयांत सांस्कृतिक उपक्रमांना नवचैतन्य; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कलाक्षेत्रांना मिळतोय वाढता प्रतिसाद

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.