Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा रचला होता नाटक! पण मृतदेह नेताना शर्टची कॉलर सरकताच गळ्यावरील दोरीचे व्रण दिसले अन् खांदा कॉलनीतील एका भावानेच दुसऱ्या भावाचा घात केल्याचे भीषण सत्य समोर आले; या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 06, 2026 | 11:27 AM
Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईतील  कॉलनीत भावाने भावाची केली हत्या
  • नैसर्गिक मृत्यूचा रचला होता बनाव
  • फॉरेन्सिक तपासा नंतर आरोपीला अटक
Brother Murder Case: आई-वडिलांनंतर जवळचं आणि विश्वासाचं समजलं जाणारे नातं म्हणजे भावंडांचं असतं. मात्र, नवी मुंबईतील खांदा कॉलनीतून एक अत्यंत अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. येथे एका मोठ्या भावानेच आपल्या आजारी धाकट्या भावाची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून अत्यंत निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. हत्येनंतर हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव रचण्यात आला होता, परंतु शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या फॉरेन्सिक तपासामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.

हेही वाचा: Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…

कुटुंबातील तणाव आणि आजारपण ठरले कारणीभूत

मृत रोहन भगवान सणस (वय ४०) आणि आरोपी राहुल भगवान सणस (वय ४५) हे दोघे खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील ओम वैभव को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहत होते. रोहन मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्याच्या उपचारांचा वाढता खर्च आणि घरातील सततच्या वादानुळे कुटुंबात मोठा तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीला कंटाळून आरोपी राहुलची पत्नी आणि मुले मागील सहा महिन्यांपासून गावाला निघून गेली होती.

शर्टची कॉलर सरकली अन् बिंग फुटले

४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास रोहनचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाल्याचे राहुलने भासवले व मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना अचानक शर्टची कॉलर सरकली आणि रोहनच्या गळ्यावर दोरीचे व्रण शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने शेजाऱ्यांनी तातडीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय चव्हाण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले.

हेही वाचा: Satara Bus Accident: दिवाळीच्या सुट्टीसाठी निघालेल्या पोलीस प्रशिक्षणार्थींच्या बसचा मध्यरात्री भीषण अपघात; १५ जण जखमी!

पोलीस तपासात हत्येची कबुली

तपासादरम्यान घराच्या पहिल्या मजल्यावरील बीमला नायलॉनची दोरी लटकलेली आढळली. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी राहुलची कसून चौकशी केली असता त्याच्या जबाबात विसंगती आढळली. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच राहुलने आजारपणाच्या व खर्चाच्या त्रासाला कंटाळून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून भावाची हत्या केल्याची कबुली दिली. खांदेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही धक्कादायक घटना कुठे घडली आहे?

    Ans: ही घटना खांदा कॉलनी सेक्टर ७ मधील ओम वैभव को-ऑपरेटिव्ह सोसायटीत घडली आहे.

  • Que: हत्येचा प्रकार कसा उघडकीस आला?

    Ans: मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना शर्टची कॉलर सरकल्याने रोहनच्या गळ्यावरील दोरीचे व्रण शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

  • Que: आरोपीने हत्या का केली?

    Ans: धाकट्या भावाच्या आजारपणाचा वाढता खर्च, त्यामुळे निर्माण झालेला तणाव आणि यामुळे पत्नी व मुले सोडून गेल्याच्या नैरात्रातून त्याने ही हत्या केल्याचे समोर आले आहे.

Web Title: Khanda colony elder brother murders younger brother nylon rope sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Brothers
  • crime news
  • killing news
  • kills
  • murder case news
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…
1

Driver Murder Case: कॅब चालकाने सासरच्या ७ जणांना एकामागोमाग संपवले; वरवंट्याने ठेचून मृतदेह वेगवेगळ्या भागात फेकले अन्…

Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…
2

Navi Mumbai: प्रेमप्रकरणातून थेट घरात घुसून उडवल्या गोळ्या; एका बहिणीच्या पाठीत गोळी घुसल्याने प्रकृती गंभीर तर दुसरीचे…

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …
3

Husband Kills Wife: “मी तुमची मुलगी पद्माची हत्या केलीय!” खुनानंतर जावयाचा थेट सासूला फोन अन् हत्येनंतर …

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळचा संघर्ष तीव्र: सतेज पाटलांचा आक्रमक; आज काय घडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.