Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मद्यपींसाठी खुशखबर! सकाळी ५ पर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने

मुंबई शहरातील मद्यपींसाठी मोठी बातमी आहे. आजपासून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ३ दिवस दारूची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 24, 2024 | 08:41 PM
मद्यपींसाठी खुशखबर! सकाळी ५ पर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने

मद्यपींसाठी खुशखबर! सकाळी ५ पर्यंत सुरू राहणार दारूची दुकाने

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई शहरातील मद्यपींसाठी मोठी बातमी आहे. आजपासून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ३ दिवस दारूची दुकाने पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मुंबई दारुबंदी कायदा, 1949 अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली 1953 व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली 1973 अंतर्गत ही सुट देण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीची दुकानांना ही सुट असेल. 24, 25 व 31 डिसेंबर, 2024 पर्यंत देण्यात आली आहे.

कोणती दुकाने कधीपर्यंत सुरू राहणार?
एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीची दुकान) रात्री 10.30 ते पहाटे 1वाजेपर्यंत, उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल 2 अनुज्ञप्ती यांना रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएलबीआर -2 आणि एफएलडब्ल्यू -2 यांना रात्री 10.30 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत, एफएल-3 (परवाना कक्ष) एफ एल-4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत आणि इतर क्षेत्राकरिता रात्री 11.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शिथिल असणार आहे.

बिअर बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री 12 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत, ई-2 मध्यरात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.

सीएल -3 अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता 24,25 व 31 डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.

Web Title: Liquor shops will remain open till 5am in mumbai during christmas and 31st december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 08:19 PM

Topics:  

  • 31 December
  • Mumbai News
  • new year 2025

संबंधित बातम्या

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
1

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
4

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.