Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

McDowell’s-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

McDowell's आणि Old Monk रमच्या लेबलिंगवरून सुरू झालेल्या वादात उच्च न्यायालयाने FSSAIच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाने हा मुद्दा उत्पादनाच्या गुणवत्तेपेक्षा लेबलिंगशी संबंधित असल्याचे निरीक्षण नोंदवले.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 11, 2026 | 11:46 AM
McDowell's-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

McDowell's-Old Monk प्रकरणात FSSAI अडचणीत? हायकोर्टाने उपस्थित केला लेबलिंगचा मुद्दा

Follow Us
Follow Us:
  • McDowell’s आणि Old Monkवरील कारवाईला आव्हान.
  • हायकोर्टाचा FSSAIच्या कारवाईवर सवाल.
  • वाद गुणवत्तेचा नाही, लेबलिंगचा असल्याचे निरीक्षण.
मॅकडॉवेल्स आणि ओल्ड मॉन्क रमवरील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) कारवाईवर सोमवारी उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच हा वाद उत्पादनांची गुणवत्ता किंवा सुरक्षितता यापेक्षा लेबलिंगशी (लेबल लावण्याच्या पद्धतीशी) संबंधित असल्याचेही न्यायालयान सुनावले. युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मोहन मिकिन लिमिटेड या मद्य उत्पादक कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. उत्पादक युनिट्सच्या तपासणीनंतर एफएसएसएआयने काढलेल्या आदेशांना या कंपन्यांनी आव्हान दिले होते. त्या याचिकांवर प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

त्यावेळी, बंदीचा आदेश काढण्यापूर्वी कंपनीला बाजू मांडण्याची योग्य संधी दिली नाही, हे उत्पादन अनेक वर्षांपासून एकाच प्रक्रियेद्वारे तयार केले जाते आणि त्याच्या गुणवत्तेबाबत, किंवा ग्राहकांना झालेल्या कोणत्याही हानीबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचा दावाही ‘युनायटेड स्पिरिट्स’च्या वतीने ज्येष्ठ वकील वीरेंद्र सराफ यांनी केला.

१०० टक्के नियमांनुसारच उत्पादन

कंपनीचे उत्पादन विहित मानकांनुसार असल्याचे ते कागदपत्रांच्या आधारे सिद्ध करू शकतात. आमचे उत्पादन १०० टक्के नियमांनुसार होते, हे कागदपत्रांवरून दाखवू शकतो, कोणाच्या तरी मनात असा समज झाला होता की हे उत्पादन ‘रम’ नाही, असा दावा मोहन मिकिन’च्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच हे उत्पादन अनेक वर्षांपासून कोणत्याही तक्रारीशिवाय विकले जात असून कोणीही तक्रार केली नसल्याचे सिरवई यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रतिज्ञापत्रावर भूमिका स्पष्ट करा : कोर्ट

ग्राहकांना उत्पादनाचे स्वरूप कसे समजेल, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आणि हा मुद्दा गुणवत्तेबाबत नाही, तर लेबलिंगबाबत असल्याचे निरीक्षण नोदवले आणि केंद्र सरकारला १९ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आणि सुनावणी २४ ऑगस्टला सुचीबद्ध केली.

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश

योग्य लेबलिंग सुनिश्चित करणे हीच मुख्य चिंता

योग्य लेबलिंग सुनिश्चित करणे हीच मुख्य चिता होती. उत्पादनांमध्ये अनधिकृत कृत्रिम किया “निसर्गाशी मिळतेजुळते’ फ्लेवरिंग पदार्थ आहेत आणि त्यांच्या लेबलिंगमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते, असा दावा एफएसएसएआयने केला. मात्र, अन्न विश्लेषकाला ही उत्पादने असुरक्षित किया हानिकारक आढळली नाहीत, तसेच ‘रम’साठी विहित मानकांची पूर्तता करण्यात ही उत्पादने अपयशी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mcdowells old monk labeling dispute fssai high court question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • FSSAI
  • McDonald
  • Mumbai News

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
3

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
4

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.