• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mega Block Today Sunday 1 December Mega Block Central Western And Harbour Railway Line

Mega Block : रविवारी तीनही मार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गांवर किती पर्यंत सुरू राहणार लोकल सेवा? वाचा सविस्तर

मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. श्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 29, 2024 | 10:34 PM
रविवारी तिनी मार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गांवर किती पर्यंत सुरू राहणार लोकल सेवा? वाचा सविस्तर

रविवारी तिनी मार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गांवर किती पर्यंत सुरू राहणार लोकल सेवा? वाचा सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नाही.

मुंबई लोकलसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मध्य रेल्वे लाईन
सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत

परिणाम- या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर लाईन
पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर

सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे लाईन
मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर

३० नोव्हेंबर/१ डिसेंबरच्या मध्यरात्री ००.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत

ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या डाऊन जलद मार्गावर चालवल्या जातील. त्यामुळे या गाड्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्थानकावर थांबणार नाहीत. महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड येथे फलाट उपलब्ध नसल्यामुळे आणि लोअर परळ आणि माहीम स्थानकावरील फलाटांची अपुरी लांबी यामुळे या गाड्या थांबणार नाहीत.

Web Title: Mega block today sunday 1 december mega block central western and harbour railway line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 10:13 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mega block

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा
1

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता झोपेत स्टेशन सुटण्याची भीती संपली; रेल्वेने सुरू केली ‘डेस्टिनेशन अलर्ट’ सेवा

Indian Railways: रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती! स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘रेल्वे तंत्रज्ञान धोरण’ होणार जाहीर
2

Indian Railways: रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती! स्वदेशी उत्पादनाला चालना देण्यासाठी ‘रेल्वे तंत्रज्ञान धोरण’ होणार जाहीर

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार
3

मध्य रेल्वेची मोठी घोषणा ! अकोलामार्गे धावणार मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे; प्रवाशांना फायदा होणार

New Delhi Railway Project: रेल्वे कनेक्टिव्हिटीला ‘गति शक्ती’! १८,५०९ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
4

New Delhi Railway Project: रेल्वे कनेक्टिव्हिटीला ‘गति शक्ती’! १८,५०९ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Feb 17, 2026 | 07:03 PM
”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

Feb 17, 2026 | 07:00 PM
Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Feb 17, 2026 | 06:54 PM
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.