Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Metro 3 Update: मेट्रो-३ भुयारी मार्गिकेत आता अखंड मोबाईल नेटवर्क, प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई मेट्रो-३ने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आरे ते कफ परेड या संपूर्ण भुयारी मार्गिकेवर आता मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध झाल्याने प्रवासादरम्यान कॉलिंग आणि इंटरनेटचा वापर करणे अधिक सोपे होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 17, 2026 | 11:36 AM
Metro 3 Update: मेट्रो-३ भुयारी मार्गिकेत आता अखंड मोबाईल नेटवर्क, प्रवाशांना मोठा दिलासा

Metro 3 Update: मेट्रो-३ भुयारी मार्गिकेत आता अखंड मोबाईल नेटवर्क, प्रवाशांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:
  • आरे ते कफ परेड मेट्रो-३ मार्गिकेवर आता सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपलब्ध.
  • प्रवासादरम्यान कॉलिंग, इंटरनेट आणि लॅपटॉप वापरणे आता शक्य होणार.
  • नेटवर्क सुविधा सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होऊन प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता.
‘आरे वांद्रे कफ परेड या मेट्रो ३‘ मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे प्रवासी संख्येवरही परिणाम होत होता. पण आता मात्र या मार्गिकेवर सर्व मोबाईल कंपन्यांची नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे आता आरे कफ परेड प्रवासादरम्यान मोबाईलचा वापर करता येणार आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार असून, यामुळे भविष्यात प्रवासी संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

Shaina NC WhatsApp Hacked: शिवसेना नेत्या शायना एन.सी. यांचे व्हॉट्सॲप हॅक; 3.92 लाखांची फसवणूक

आरे बीकेसी पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये आणि बीकेसी आचार्य अत्रे चौक स्थानक टप्पा मे २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला. हे दोन टप्पे सेवेत दाखल झाले तेव्हा जिओ मोबाईल नेटवर्क वगळता एअरटेल आणि व्होडाफोन नेटवर्कची सेवा या टण्यांमध्ये उपलब्ध होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक – कफ परेड हा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाला. या टप्प्यावर मात्र कोणत्याच कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.

एमएमआरसीला वाद मिटविण्यात आले यश

अखेर हा वाद मिटविण्यात एमएमआरसीला यश मिळाले आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध करण्यास सुरुवात झाली. आता आरे कफ परेडदरम्यानव्या संपूर्ण ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांना आता ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर प्रवास करताना मोबाईल, लॅपटॉपचा वापर करता येत आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे भविष्यात प्रवासी संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

Haffkine: हाफकीन महामंडळ बनावट स्वाक्षरी प्रकरण, लाचलुचपत चाैकशीतील दाेषमुक्त प्रकरणातील अधिकाऱ्यांची झाडाझडती करावी!

मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांची होत होती गैरसोय

आरे- बीकेसी पहिला टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये आणि बीकेसी आचार्य अत्रे चौक स्थानक टप्पा में २०२५ मध्ये सेवेत दाखल झाला. हे दोन टप्पे सेवेत दाखल झाले तेव्हा जिओ मोबाईल नेटवर्क वगळता एअरटेल आणि व्होडाफोन नेटवर्कची सेवा या टप्प्यांमध्ये उपलब्ध होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये आचार्य अत्रे चौक कफ परेड हा शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाला. या टप्प्यावर मात्र कोणत्याच कंपनीची मोबाईल नेटवर्क सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे भुयारी मेट्रो मार्गिकेवर मोबाईल नेटवर्क सेवा पुरविण्याची मागणी होत होती. उर्वरित दोन कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क मार्च २०२६ मध्ये ठप्प झाले, दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीवर आक्षेप घेत मोबाईल कंपन्यांनी नेटवर्क सुविधा पुरविण्यास नकार दिला होता. यावरून वाद सुरू होता.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai metro 3 mobile network now available on entire aarey to cuffe parade route

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • jio
  • metro 3
  • Mumbai metro 3

संबंधित बातम्या

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’
1

Mukesh Ambani-Elon Musk: मस्क यांच्या Starlink ला अंबानींचं सडेतोड उत्तर! म्हणाले, ‘आम्ही स्पर्धेला घाबरत नाही’

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप
2

Reliance: जिओच्या IPO आधी आकाश अंबानींचा मास्टरप्लॅन तयार! मोबिलिटीपासून डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी झेप

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव
3

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.