दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूककोंडीने ठाणेकर नागरिक त्रस्त असून वेळीवेळी विविध राजकीय पक्ष,घोडबंदर पट्ट्यातील नागरिक,खाजगी संस्था रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली.
बहुचर्चित मेट्रो ३ पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबईत उत्तर-दक्षिण जोडणी दृश्यमान झाली आहे. हा मार्ग पूर्ण झाला आहे, जो प्रवाशांना मेट्रो अंडरग्राउंडद्वारे थेट दक्षिण टोकावर घेऊन जाणार आहे.
मिरा भाईंदरमधील बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून यावेळी कारण ठरले आहे एका भाजपा आमदाराच्या मालकीची वादग्रस्त जागा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलतान मनसैनिकांना बँकांचा कारभार मराठीत सुरु आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिक बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे.
सध्या मुंबईच्या पोटात तसेच उपनगरीय भागात मेट्रोचे जाळे राज्य सरकारकडून पसरवले जात आहे. यावेळी नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर सुद्धा लक्ष केंद्रित केले जात आहे. आता मुंबईतील आरे JVLR ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील बहुप्रतिक्षित पहिल्या भूमिगत मेट्रो एक्वा लाइन 3 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो3 ही देशातील पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो…
मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, हा सिग्नलच आपण दिला आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो ३ ची ट्रायल (Metro 3 Trial) होणार असल्याची माहिती मिळाली आहे.