Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणीकपाकीचं संकट; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 06, 2025 | 04:51 PM
Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणीकपाकीचं संकट; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईकरांवर पाणीकपाकीचं संकट
  •  सलग तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता
  • या भागातील पाणी पुरवठा राहणार बंद
मुंबईकरांवर सध्या पाणीकपातीचं सावट येताना दिसत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील जलशद्धीकरणासाठी केंद्रातील 100 किलोव्‍हॅट विद्युत केंद्रामधील विद्युत मीटर अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकामासाठी मुंबईत पुढील दोन दिवस पाणीकपातीला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. जलशुद्धीकरणाच्या या कामामुळे मुंबईतील काही भागात सलग तीन दिवस पाणीकपात असू शकते असं पालिकेच्य़ा वतीने सांगण्यात आलेलं आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण कामामुळ उद्या म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी  दिनांक 7,8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत पाणीकपात राहणार आहे. तसंच हे काम अत्यावश्यक असल्या कारणाने काही ठिकाणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस पाणी नसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील या भागात होणार पाणीकपात

शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्‍तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच, पूर्व उपनगरांतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात 10 टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरांतील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागाात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात 10 टक्‍के पाणी कपात होणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी उद्या म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी पाणी जपून वापरावं असं पालिकेच्य़ा वतीने आवाहन करण्यात आलेलं आहे.

वेगावर नियंत्रणासाठी आणखी गतिरोधक? BMCचा विचार – वाहतूक विभागाशी चर्चा सुरू

Web Title: Mumbaikars face water shortage crisis water supply will remain suspended in the city from 07 october to 09 october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Mumbai
  • Water Issue
  • Water supply

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत
1

Mumbai Crime: मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत

Mumbai Crime: नालासोपारा-विरार हादरले! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या
2

Mumbai Crime: नालासोपारा-विरार हादरले! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या

उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी
3

उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी

Mumbai Atal Setu : मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट! अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरला वेग
4

Mumbai Atal Setu : मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट! अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.