Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत

मुंबईतील नेस्को ड्रग्स पार्टीनंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत टिटवाळ्यातील घरातून सुमारे 6 कोटींच्या एक्स्टेसी गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणात बार डान्सर महिलेसह इतर आरोपींना अटक असून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 02:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • टिटवाळ्यातील घरातून 5 हजार एक्स्टेसी गोळ्या जप्त
  • बार डान्सर महिलेसह इरफान अंसारी अटकेत
  • ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन तपासात
मुंबई: मुंबईतल्या नेस्को ड्रग्स पार्टी मध्ये ड्रग्स ओवरडोस झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण मुंबईमधील ड्रग्स रैकेट चव्हाट्यावर आल होत. मुंबईमध्ये एवढा ड्रग्स येत कुठून हा खरा चर्चेचा विषय आहे. आता ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर शहरात नशेच्या पदार्थांविरोधात अभियान सुरु केलं गेल आहे. ज्यामध्ये एक मोठ ड्रग्ज रॅकेट समोर आल आहे. टिटवाळाच्या एका कोणाला कल्पननाही वाटणार नाही अशा हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका घरी 6 कोटी रुपयांचे 5 हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बार डान्सर महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेच नाव हे ए पॉल आहे. तिची आता या प्रकरणात चौकशी सुरू आहे. एक्स्टेसी नावाच्या या गोळ्या होत्या. तिच्या घरातून हे सगळ जप्त करण्यात आल आहे. तीच नक्की कनेक्शन कुठे आहे?याचा तपास पोलीस करत आहे.

Mumbai Crime: नालासोपारा-विरार हादरले! पतीने दुसऱ्या पत्नीसह पहिल्या पत्नीला मारहाण करत केली हत्या

200 गोळ्या आरोपी इरफान अंसारीला केली अटक

या प्रकरणात ही कारवाई साकीनाका या जवळच्या परिसरात करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने हा छापा टाकला. छापा टाकल्यावर हे सगळं प्रकरण उघडकीस आल आहे. पोलिसांनी सुरुवातीला 200 गोळ्या ताब्यात घेतल्या आणि यातील सहभाग असलेला आरोपी इरफान अंसारी याला अटक केली आहे. अंसारीला ताब्यात ठेवून त्याची चौकशी केली जात आहे. मात्र या चौकशीतून सुफियान नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. जे या रॅकेटशी संबंधित होत. त्या नंतर पोलिस पॉल पर्यंत पोहोचले या नंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.

पोलिसांनी घरात छापा टाकला आणि निघाला ड्रग्ज साठा

पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी तपासाचा धागा पकडत यामध्ये कोणाचा कोणाचा सहभाग आहे. हे सगळं तीन दिवस तांत्रिक व लोकेशन ट्रॅक करून माहिती मिळवली. तेव्हा पोलीस एक पथक पथक टिटवाळामध्ये असलेल्या कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर शनिवारी रात्री या मधील घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान घरात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आढळून आल आहे. जेव्हा घरात पोलिस गेले आणि पाहिल तेव्हा पोलीसही थक्क झाले कारण जवळपास कोटीच ड्रग्स हे घरात आढळून आल.

आंतरराष्ट्रीय सहभाग आहे का? याचा तपास सुरू

गोळ्यावर असलेल परदेशी चिन्ह हे नेस्को मधल्या ड्रग्स पार्टी नंतर आढळून आल होत. पोलिस यामध्ये काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का? याचा तपास करत आहे. तिच्या कडून ४ ते ५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस सध्या मोबाईल डेटा रिकवर करत आहेत.

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! घराच्या भिंतींवर रक्ताचे शिंतोडे, ड्रममधून वाहणारे रक्त…; ११ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: टिटवाळ्यातील एका हायप्रोफाईल सोसायटीतील घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.

  • Que: किती ड्रग्ज जप्त करण्यात आले?

    Ans: सुमारे 5 हजार एक्स्टेसी गोळ्या, ज्यांची किंमत अंदाजे 6 कोटी रुपये आहे.

  • Que: प्रकरणात कोण अटकेत आहेत?

    Ans: बार डान्सर महिला (ए. पॉल) आणि इरफान अंसारी यांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे

Web Title: Mumbai crime major drugs bust in mumbai stock worth 6 crore seized in titwala bar dancer arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू
1

Thane Accident: रस्त्यावरील खड्डा ठरला जीवघेणा! दुचाकी घसरली अन् ट्रकखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप
2

सर जे. जे. रुग्णालयात खळबळ! अस्थिरोग विभागातील प्राध्यापकावर भ्रष्टाचारासह रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
3

पोलिसांची व्हॅन आडवणारी Riya Ahir राजकारणात येणार? शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर
4

Jalgaon Crime News: जन्मदात्या बापाचं क्रूर रूप! झोपेत असलेल्या मुलांवर कुऱ्हाडीचे वार; 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.