Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चिठ्ठी काढून द्यावी, कोण आधी तुरुंगात जाणार हे त्यांनीच ठरवावं, असे म्हणत सोमय्यांनी दाखवली लिस्ट

संजय राऊत हे अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देत असतात. किरीट सोमय्या सह त्यांच्या पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार असे म्हणतात. परंतु, असे हे वर्तन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना शोभते का ? असा सवालही त्यांनी केला आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 24, 2022 | 05:31 PM
Now Sharad Pawar and Uddhav Thackeray should remove the letter, they should decide who will go to jail first, says Somaiya

Now Sharad Pawar and Uddhav Thackeray should remove the letter, they should decide who will go to jail first, says Somaiya

Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने आणि निदर्शने केली जात आहे. या सर्वातच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तर आता पत्रकार विचारतात आता कुणाचा नंबर, पण, आता त्यासाठी चिट्ठी काढावी लागेल. परंतु, ही चिट्ठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काढावी, असा टोला किरीट सोमय्या लगावला. यावेळी, सोमय्या हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 
[read_also content=”एकतर्फी प्रेमातून युवतीच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करत केली तिची हत्या नंतर, स्वतःच्याच गळ्याला लावला ब्लेड https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/out-of-one-sided-love-he-struck-the-girl-on-the-head-with-an-iron-hammer-and-then-killed-her-nraa-244390.html”]
संजय राऊत हे अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देत असतात. किरीट सोमय्या सह त्यांच्या पत्नीला आणि मुलाला जेलमध्ये टाकणार असे म्हणतात. परंतु, असे हे वर्तन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना शोभते का ? असा सवालही त्यांनी केला आहे. आम्ही सर्व कुटुंब जेलमध्ये जायला तयार आहोत, परंतु, हे डर्टी डझन महाराष्ट्राला लुटत आहेत. त्याच काय ? त्यांचा हिशोब कधी होणार ? डर्टी डझन यात केवळ १२ नावे नाहीत, तर त्यात त्यांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. तर त्या १२ जणांवर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
Thackeray Sarkar’s Dirty Dozen Anil Parab Sanjay Raut Sujeet Patker Bhavna Gavali Anand Adsul Ajit Pawar Hasan Mushriff Pratap Sarnaik Ravindra Waikar Jitendra Awhad Anil Deshmukh Nawab Malik Ghotalebajoko Hisaab Dena Padega@BJP4India@BJP4Maharashtra — Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 24, 2022
 ते पुढे म्हणाले, मी काही संजय राऊत नाही. किरीट सोमय्याच्या कंपनीच्या एका पार्टनरचे नाव तर संजय राऊत सांगू शकले नाही. मग कुठे आहे त्यांचे लक्ष ? आम्ही तर कागदपत्रांसह सर्व स्पष्टपणे सांगतो. तर, आता १२ नेत्यांपैकी पुढचा नंबर कुणाचा लागेल यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चिठ्ठी काढून द्यावी. कोण आधी तुरुंगात जाणार हे त्यांनीच ठरवावं. तर, आता उद्धव ठाकरे यांचा घोटाळा सिद्ध झालेला आहे. तर, आता मुख्यमंत्री गप्प बसले आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावे. दरम्यान , संजय राऊत यांच्या धडपडीवरून लक्षात येतंच की आता कुणाचा नंबर लागतो ? असे सोमय्या म्हणाले आहे. 
[read_also content=”बाळासाहेबांची आठवण करत, आमदार रवी राणा म्हणाले बाळासाहेब असताना शिवसेना ही शिवसेना होती आता तर…. https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/remembering-balasaheb-mla-ravi-rana-said-that-shiv-sena-was-shiv-sena-when-balasaheb-was-there-now-nraa-244596.html”] 

Web Title: Now sharad pawar and uddhav thackeray should remove the letter they should decide who will go to jail first says somaiya nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2022 | 05:31 PM

Topics:  

  • BJP
  • Mumbai News
  • rashtravadi congress

संबंधित बातम्या

Shivsena News:  भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
1

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश
2

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video
3

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला
4

“घरातील स्वयंपाकघरात शस्त्रे…”; ‘त्या’ मुद्द्यावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त विधान, TMC-BJP संघर्ष शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.