Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Republic Day 2026: शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण

२६ जानेवारी २०२६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून, यंदाच्या परेडमध्ये कलात्मक चित्ररथ विशेष आकर्षण ठरणार आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 21, 2026 | 07:59 PM
शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; 'हे' असणार यंदाचे खास आकर्षण (Photo Credit - X)

शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; 'हे' असणार यंदाचे खास आकर्षण (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा!
  • राज्यपाल फडकवणार तिरंगा
  • ‘हे’ असणार यंदाचे खास आकर्षण
मुंबई 21 जाने २०२६ स्वप्नील शिंदे : छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) हे मुंबईतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख सरकारी आयोजनाचे ठिकाण असून यंदा महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतील आणि परेड तसेच उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उच्च अधिकारी, पोलिस आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .
प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दरवर्षी पथ संचलन आणि परेड आयोजित केली जाते जिथे
  • मुंबई पोलिस बँड आणि विविध सुरक्षा विभाग
  • अग्निशमन दल
  • मुंबई पोलिस वाहन विभाग
  • होमगार्ड
  • कोस्ट गार्ड
  • रेल्वे पोलिस
  • एसटी महामंडळ सुरक्षा रक्षक
  • मंत्रालयातील अल्पसंख्यांक विभाग , वस्त्रोद्योग विभाग , सुरक्षा दल व मैदानात फिरणारी अन्य विभागाची चित्ररथ सहभागी होतात आणि हीच चित्ररथ मैदानावर विशेष आकर्षण असते
Republic Day 2026: ७७ वा की ७८ वा? २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाबाबतचा संभ्रम आणि त्याचे नेमके गणित

सामाजिक आणि सांस्कृतिक दर्शन

परेड मध्ये जवान आणि विद्यार्थी ओळीने राष्ट्रध्वजाला सलामी देतात. बघणार्यांसाठी हे फार मनोरंजक दृश्य असते. परेड मध्ये सहभागी चित्ररथ म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रमुख कलात्मक प्रदर्शन असून ते राज्यसंस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक संदेशांचे दर्शन घडवतात.

देशप्रेमाची जनजागृती होईल

यंदाचे चित्ररथ सुद्धा रंगबेरंगी, कलात्मक आणि विविध थीमवर आधारित रथ असून समाजाला एक दिशा नक्की देतील, लोकांना विचार करायला भाग पाडतील आणि समाजामध्ये देशप्रेमाची जनजागृती होईल तसेच महाराष्ट्रात होत असणाऱ्या कामाविषयी लोकांना पूर्ण माहिती मिळेल अशी आशा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानात चित्ररथ बनविणाऱ्या टीम चे कला दिग्दर्शक नितीन शिंदे यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला ओटीटी वर येणार प्रोग्राम, बदल दर्शविणाऱ्या कथा पाहून पुन्हा करूया स्वातंत्र्याचा सन्मान

Web Title: Republic day 2026 celebration at shivaji park mumbai governor acharya devvrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 07:57 PM

Topics:  

  • Mumbai
  • Republic Day
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू
1

आता हाजी मलंगसाठी फक्त १० मिनिटे लागणार; २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्युनिक्युलर ट्रेन सुरू

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती
2

Radio Club Jetty Project : रेडिओ क्लब येथे नवीन धक्का कधी सुरु होणार? नितेश राणेंनी दिली माहिती

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे
3

Special Trains : नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे

मुंबईत Embassy Group ची मोठी एन्ट्री! वरळी आणि जुहूमध्ये उभी राहणार आलिशान घरे; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
4

मुंबईत Embassy Group ची मोठी एन्ट्री! वरळी आणि जुहूमध्ये उभी राहणार आलिशान घरे; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.