Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा

Maharashtra Local Body Election: पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 13, 2025 | 07:45 PM
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर (Photo Credit - X)

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा
  • नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर
  • निवडणूक प्रभारींची यादी पुढीलप्रमाणे

मुंबई: आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी (Maharashtra Local Body Election) शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची आज शिवसेना (Shivsena) मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) घोषणा केली. पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने, शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती तयार केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पक्षाकडून निवडणूक प्रभारी जाहीर करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि महायुतीला कोणताही धक्का बसू नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करत राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.

या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक प्रभारींमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.

संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू! आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आव्हान

निवडणूक प्रभारींची यादी पुढीलप्रमाणे

जिल्हा निवडणूक प्रभारी
सिंधुदुर्ग आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर
रत्नागिरी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी
रायगड मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी
बुलढाणा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार संजय रायमुलकर, माजी आमदार शशिकांत खेडेकर
यवतमाळ मंत्री संजय राठोड, माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी आमदार विश्वास नांदेकर
वाशिम आमदार भावनाताई गवळी
अकोला माजी आमदार गोपीकिशन बजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार विप्लव बजोरिया
अमरावती अभिजीत अडसूळ, उपनेते प्रिती बंड, माजी आमदार ज्ञानेश्वर धने पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आमदार शशिकांत देशपांडे
गडचिरोली मंत्री आशिष जयस्वाल, आशिष देसाई
चंद्रपूर माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार सहस्राम कोरोते, हर्षल शिंदे, मुकेश जीवतोडे
गोंदिया मंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भोंडेकर
वर्धा आमदार मनीषा कायंदे, राज दीक्षित
नागपूर माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, कृपाल तुमाने, किरण पांडव
लातूर आमदार तानाजी सावंत, आमदार हेमंत पाटील
धाराशिव मंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानराज चौगुले
नांदेड आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोडारकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बाबुराव कदम
हिंगोली आमदार संतोष बांगर
बीड आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उडान
परभणी आमदार अर्जुन खोतकर, उपनेते आनंदराव जाधव
जालना आमदार अर्जुन खोतकर
छत्रपती संभाजीनगर आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार अब्दुल सत्तार
कोल्हापूर मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक
सोलापूर शहाजी बापू पाटील, माजी आमदार सिद्धाराम महेत्रे, माजी आमदार उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार जयवंतराव जगताप
सांगली खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर
सातारा मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे
पुणे खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनावणे
अहिल्यानगर आमदार विठ्ठल लंगे पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे
धुळे आमदार मंजुळा गावित
नंदुरबार आमदार आमश्या पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार गिरीश चौधरी
जळगाव मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार गिरीश चौधरी
नाशिक आमदार सुहास कांदे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार धनराज म्हाले, माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते विजय करंजकर

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

Web Title: Shiv sena in charge announced for municipal council nagar panchayat elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Election
  • Maharashtra Local Body Election
  • shivsena

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू! आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आव्हान
1

संभाजीनगरमध्ये नगर परिषद निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू! आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आव्हान

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’
2

‘मीच तुमच्या मनातील नगरसेवक’, संभाजीनगरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारचा ‘श्रीगणेशा’

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?
3

Chiplun Municipal Election: चिपळूणमध्ये महायुतीची घोषणा! नगराध्यक्षपदाचा उमेदवार मात्र गुलदस्त्यात, ‘युती’ अभेद राहणार की तुटणार?

अधिकारी प्रतिक्षेत अन् उमेदवार अंधश्रद्धेत! अशुभ आकड्याचे कारण देत एक ही अर्ज दाखल नाही
4

अधिकारी प्रतिक्षेत अन् उमेदवार अंधश्रद्धेत! अशुभ आकड्याचे कारण देत एक ही अर्ज दाखल नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.