Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. २९ महापालिकांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2026 | 05:42 PM
"महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध", शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

"महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध", शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीचाच विजय होणार
  • शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध
  • शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
मुंबई : राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील साडेतीन वर्षात अनेक निर्णय घेतले. अल्पसंख्यांकासाठी अनेक योजना केल्या असल्या तरी मुंबईत मराठी माणूस, मराठी अस्मितेला शिवसेनेचे सर्वोच्च प्राधान्य होते आणि राहील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी केले, अशी माहिती बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शायना एन. सी म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी जातधर्म न पाहता निर्णय घेतले आणि कल्याणकारी योजना लागू केल्या. यात मदरशांचे आधुनिकीकरणासाठी १० लाख रुपये, शिक्षकांच्या वेतनात वाढ करुन १८ हजार केली, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिष्यवृत्ती देण्यात आली. अल्पसंख्याक समुदायात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी १००० कोटी देण्यात आले.

महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही

लाडकी बहिण योजनेतून अल्पसंख्यांक समुदायातील लाखो महिलांना लाभ देण्यात आला. स्वच्छ शौचालये, आयुष्यामान भारत कार्ड, घरकुल योजना, मोफत रेशन अशा योजनांमध्ये मुस्लिम आणि अल्पसंख्याक समुदायाला लाभ देण्यात आले. अल्पसंख्यांक समुदाच्या संरक्षणाबरोबच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले, असे शायना एन.सी म्हणाल्या. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावेळी जीवाची पर्वा न करता भारतीय कुटुंबांचे रक्षण करणाऱ्या घोडेवाला सईद आदील हुसेन शाह यांना घर बांधून देण्याचे काम शिवसेनेने केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांना आर्थिक, सामाजिक न्याय आणि सन्मान मिळावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

अल्पसंख्यांकांसाठी जैन आर्थिक विकास मंडळाला मान्यता देण्यात आली. बुद्धीस्ट संस्थेला १० लाखांचे अनुदान देण्यात आले. व्होटबँकेचे राजकारण न करता शिंदे यांनी सर्व समाजांच्या विकासाचे धोरण राबवले, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबई महापालिकेकडून अल्पसंख्याक समुदायासाठी उच्च दर्जाचे शिक्षण, शिष्यवृत्ती आणि सुविधा पुरवल्या जातात. पालिकेकडून अल्पसंख्याक समाजातील युवकांना रोजगारभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच अल्पसंख्याक समुदाच्या शिक्षण संस्थांना अनुदान दिले जाते. महापालिका रुग्णालयांमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी मोफत उपचार केले जातात, असे शायना एन.सी म्हणाले.

महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार

महापालिका निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेचे ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे. २९ महापालिकांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या की, शिवसेनेच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी बिनविरोध निवडून आले. तसेच प्रभाग २८ मधून हर्षल मोरे निवडून आले. जळगाव महापालिकेतील प्रभाग १८ मधून गौरव सोनवणे, प्रभाग ९ मधून मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे शिवसेनेचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले.

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Web Title: The grand alliance will be victorious 7 shiv sena candidates unopposed stated shiv sena spokesperson shaina nc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
1

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
2

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
3

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम
4

BMC Election 2026: डुप्लिकेट एबी फॉर्मचा अर्ज वैध; भाजपची कोंडी; बंडखोर दत्ता केळुसकर निवडणूक लढवण्यावर ठाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.