Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election ‘ही’ व्यक्ती होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांकडून थेट फोटो पोस्ट

राज्यात महाविकास आघाडी जिंकणार की महायुती यावर अनेक खलबतं सुरू आहेत. आता तर थेट यावर ज्योतिषाचार्यांनी हा मार्ग कोणाला मोकळा असणार आहे याचं भाकीत वर्तवलं आहे, तुम्हालाही जाणून घेण्याची नक्कीच इच्छा असेल

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 23, 2024 | 10:30 AM
Maharashtra Election ‘ही’ व्यक्ती होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांकडून थेट फोटो पोस्ट
Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे. तसतशी उत्सुकताही वाढू लागली आहे. राज्यात महाविकास आघाडी जिंकणार की महायुती यावर अनेक खलबतं सुरू आहेत.विशेष म्हणजे, महायुती जिंकली तर मुख्यमंत्री कोणाचा होणार आणि महाविकास आघाडी जिंकली तर कोणाचा मुख्यमंत्री होणार, असे अनेक प्रश्न केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सर्वसामान्यांच्या मनातही उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या  चेहऱ्याबाबत अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत.

निवडणूक जाहीर होऊन आठवडा उलटल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहेत. काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. भाजपनेही आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. जागावाटपाबाबत खलबतं सुरू आहेत, आज यावर अंतिम निर्णय़ होण्याचीही शक्यता आहे. पण या सगळ्यात एका प्रसिद्ध भविष्यकाराने महाराष्ट्राच्या पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर भाकित केलं आहे.

हेही वाचा: Baramati Politics: शरद पवारांनी डाव टाकला; बारामतीतून काका विरूद्ध पुतण्याची होणार लढत? 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोण जिंकणार?

ज्योतिषी अनिरुद्ध कुमार यांनी 12 ऑक्टोबरला पोस्ट करून महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या भविष्याविषयी भाष्य केलं आहे. “ग्रह ताऱ्यांची स्थिती पाहता महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक महायुती (एनडीए) जिंकेल” असं अनिरुद्ध कुमार यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे, महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होणार? याबद्दलही त्यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील,” असंही भाकित त्यांनी केलं आहे. ही पोस्ट करताना त्यांनी देवेद्र फडणवीस यांचा फोटोही शेअर केला आहे.

हेही वाचा: स्पॅम आणि फेक कॉल्सपासून आयफोन युजर्सची सुटका, ॲपलने घेतला महत्त्वाचा निर्णय

दरम्यान,  महाविकास आघाडी आणि महायुतीतही जाागावाटपासंदर्भातला तिढा सुटलेला नाही. काही जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांमंध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूमधील पक्षांकडून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत असलेला वाद मिटवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Web Title: This person will be the next chief minister of maharashtra nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 10:04 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
1

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण
2

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
3

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.