Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा; कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराच्या कामाचा आज अखेरचा टप्पा पार पडणार आहे. यासाठी रात्री तीन तासांचा पॉवर आणि वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून, कसारा मार्गावरील लोकलसह काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2026 | 11:05 AM
टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा; कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

टिटवाळा ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा; कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द

Follow Us
Follow Us:
  • टिटवाळा-कसारा मार्गावरील काही लोकल फेऱ्या रद्द
  • रात्री १.४५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉक
  • काही मेल-एक्स्प्रेस गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावणार
टिटवाळा स्थानकातील १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराच्या कामाचा अंतिम टप्पा गुरुवारी मध्यरात्री पार पडणार आहे. यासाठी रात्री १.४५ ते पहाटे ४.४५ या तीन तासांत अप आणि डाउन मार्गावर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा मार्गावरील लोकल वाहतुकीसह काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचे काम २८/२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू आहे. १५ दिवसांच्या या विशेष ब्लॉकचा आज अखेरचा टप्पा आहे. ब्लॉकच्या कालावधीत टिटवाळा-कसारा दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नसल्याने रात्रीच्या काही फेऱ्या रद्द केल्या आहेत.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात फुलांना मोठी मागणी; पाऊस पडल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता

लोकल सेवांमध्ये बदल

सीएसएमटीहून रात्री १०, ११.१६ आणि ११.४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री १२.०८ वाजताची कसारा लोकल आणि रात्री ८.५६ वाजताची आसनगाव लोकलही रद्द राहणार आहे. याशिवाय ठाणे, कुर्ला आणि इतन स्थानकांहून सुटणाऱ्या काही फेन्यांवरही परिणाम होणार आहे, अप मार्गावर टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या पहाटे ४.३२ सकाळी ६.१३ आणि रात्री १०.०६ व्या लोकल रद्द केल्या आहेत.

Health Update: एमआरआयच्या प्रतीक्षेला ऑक्टोबरमध्ये पूर्णविराम! नायर, सायन आणि कूपरमध्ये यंत्रे दाखल

प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लोकलची व्यवस्था

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटीहून मध्यरात्री १२.०८ वाजता ठाण्यासाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच आसनगावहून सकाळी ८.०२ वाजता परळसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहे. बलिया-दादर एक्स्प्रेस, ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस आणि साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेससह काही गाड्यांचे वासिद, आटगाव, खड़ीं, कसारा आणि इगतपुरी येथे नियमन करण्यात येणार आहे, विदर्भ एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, पंजाब मेल आणि दुरंतो एक्स्प्रेससह सहा गाड्या गंतव्यस्थानी ३० ते ४० मिनिटे उशिराने पोहोचण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Titwala block kasara local trains cancelled express trains delayed central railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Mumbai Railway
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा
1

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
2

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
3

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
4

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.