Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवास होणार आणखी सुसाट! वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

कोस्टल रोडचा पुढचा टप्पा वर्सोवा ते भाईंदर असा प्रस्तावित आहे. मुंबई महानगपालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे आता प्रवासाचा वेग कमी होणार आहे आणि प्रवास देखील सुसाट होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 11, 2025 | 12:23 PM
वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, प्रवास होणार आणखी सुसाट! मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

वर्सोवा कोस्टल रोड इतर रस्त्यांनाही जोडणार, प्रवास होणार आणखी सुसाट! मुंबई महानगरपालिका संपादित करणार ३५० हेक्टर जमीन

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रकल्पाची किंमत १६,६२९ कोटी रुपये
  • मुंबई महानगरपालिका एकूण ३५० हेक्टर जमीन संपादित करणार
  • प्रवासाचा वेळ ९०-१२० मिनिटांवरून केवळ २०-२५ मिनिटांपर्यंत कमी होणार

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या वर्सोवा ते दहिसर असा कोस्टल रोड इतर रस्त्यांना जोडणारा बनवला जाईल, या प्रकल्पाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात जमीन संपादित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी महानगरपालिका सल्लागार नियुक्त करेल आणि या कामासाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

“रूग्णांना योग्य वेळेत उपचार मिळाले नाही तर…”, मंगलप्रभात लोढा यांचा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा

या प्रकल्पाला नुकतीच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तत्वतः मान्यता दिल्यानंतर, आता भूसंपादन प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिका एकूण ३५० हेक्टर जमीन संपादित करणार आहे. सहा टप्प्यात बांधल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची किंमत १६,६२९ कोटी रुपये आहे. अंदाजे २२ किमी लांबीचा आहे. त्यामुळे प्रवासाला गती मिळेल, असे सांगण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

किनारपट्टीवरील भाग एकमेकांशी जोडले जाणार

सध्या नरिमन पॉईंट ते बांद्रे हा कोस्टल रोड सुरू असून, त्याचा पुढचा टप्पा वर्सोवा ते भाईंदर असा प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे वसींवा ते भाईंदर या मार्गावरील प्रवासाचा वेळ ९०-१२० मिनिटांवरून केवळ २०-२५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.

६० किलोमीटर लांबीचा प्रकल्प

सल्लागारामार्फत प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ३४६ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण, मूल्यांकन, भरपाई आणि पुनर्वसनाशी संबंधित प्रशासकीय व कायदेशीर बाबी हाताळल्या जाणार आहेत. या जमिनीत खासगी मालमत्ता, मच्छीमार वस्ती तसेच काही शासकीय जमिनींचा समावेश आहे. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोड हा सुमारे ६० किलोमीटर लांबीचा असणार आहे. या मार्गामध्ये उन्नत पूल, बोगदे आणि आंतरजोड रस्त्यांचा समावेश असेल.

Mumbai News: महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर तब्बल 51, 582 झोपड्या, पुनर्विकास रखडला

सहा टण्यांत होणार काम

या प्रकल्पाचे काम सहा टप्य्यात केले जाणार आहे.

  • टप्पा १: वर्सोवा ते बांगुर नगर
  • टप्पा २: बांगुर नगर ते माइंड स्पेस मालाड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोडला जोडणारा मार्ग
  • टप्पा ३: माइड स्पेस मालात ते चारकोप उत्तर बोगदा
  • टप्पा ४ चारकोप ते माइंड स्पेस मालाड दक्षिण बोगदा
  • टप्पा ५ः चारकोप ते गोराई
  • टप्पा ६: गौराई ते दहिसर

या प्रकल्पादरम्यान सल्लागारांना खालील प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत

  • प्रकल्पासाठी आवश्यक भूखंडांची ओळख व मालकी तपासणी
  • जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग तयार करणे
  • मालमता व भूखंडाचे मूल्यांकन करून योग्य भरपाईसाठी शिफारसी कारणे
  • पुनर्वसन आणि सामाजिक परिणाम मूल्यमापन करणी
  • महसूल विभाग, प्रकल्प व्यवस्थापन टीम आणि अन्य शासकीय यंत्रणांणी समन्वय राखणे

Web Title: Versova coastal road will connect to other roads mumbai municipal corporation will acquire 350 hectares of land

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • coastal road
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर
1

‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर

‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट, ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस
2

‘सन मराठी’ वर सुरु होणार नवी गोष्ट, ‘मी संसार माझा रेखिते’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस

रहस्य आणि थरार यांच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’, काय आहे कथेमागचे गूढ रहस्य?
3

रहस्य आणि थरार यांच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’, काय आहे कथेमागचे गूढ रहस्य?

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी
4

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.