Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३००० रुपये येऊ शकतात. दिवाळीच्या खरेदीसाठी आणि घरातील इतर गरजा भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 27, 2026 | 09:39 AM
महिलांच्या सरकारच्या निर्णयाकडे नजरा

महिलांच्या सरकारच्या निर्णयाकडे नजरा

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली
  • योजनेच्या लाभार्थी महिला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत
  • ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्ते कधी जमा होणार, याकडे महिलांचे लक्ष 

मुंबई : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर महिला आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे हप्ते मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच दिवाळीजवळ आल्याने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का, अशी चर्चा लाभार्थी महिलांमध्ये सुरू आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्यास पात्र महिलांच्या खात्यात एकूण ३००० रुपये येऊ शकतात. दिवाळीच्या खरेदीसाठी आणि घरातील इतर गरजा भागवण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची अपेक्षा महिला व्यक्त करत आहेत. मात्र, दोन्ही हप्ते एकत्र देण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. ई-केवायसी आणि पात्रतेच्या पडताळणीदरम्यान काही महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर,आली होती. त्यामुळे संबंधित महिलांनी आपली पात्रता आणि बँक खात्याची स्थिती तपासून घ्यावी.

लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना ! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपये

दरम्यान, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकत्र मिळणार का, तसेच पैसे खात्यात कधी जमा होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

अद्याप अधिकृत घोषणा नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बैंक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. या आर्थिक मदतीमुळे महिलांना घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी हातभार लागतो. मात्र, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पैसे नेमके कधी मिळणार, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

FAQ

प्रश्न १: लाडकी बहीण योजनेत दिवाळीपूर्वी ३,००० रुपये मिळणार का?

उत्तर: सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र मिळाल्यास पात्र महिलांना एकूण ३,००० रुपये मिळू शकतात. मात्र, दिवाळीपूर्वी रक्कम जमा होण्याबाबत अधिकृत घोषणा तपासणे आवश्यक आहे.

प्रश्न २: लाडकी बहीण योजनेचे ३,००० रुपये कशासाठी मिळणार आहेत?

उत्तर: योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे प्रत्येकी १,५०० रुपये हप्ते एकत्र जमा झाल्यास एकूण ३,००० रुपये मिळतील.

प्रश्न ३: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार का?

उत्तर: दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत अधिकृत निर्णय किंवा घोषणा झाल्याची पुष्टी आवश्यक आहे. त्यामुळे सध्या निश्चित तारीख सांगता येत नाही.

Web Title: Women may receive 3000 rupees under ladki bahin yojana before diwali nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Government Decision
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी धावले, पण काळाचा घाला! पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा मृत्यू
1

ड्रग्ज तस्कराला पकडण्यासाठी धावले, पण काळाचा घाला! पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा मृत्यू

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
2

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
3

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
4

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.