Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपा स्टेशनरी घोटाळ्यात पाच आरोपी नंतर आता आरोग्य विभाग भांडारप्रमुख भातकुलकर यास अटक

स्टेशनरी घोटाळ्याचा तपास हा सुरुवातीला सदर पोलिस ठाण्याचे एपीआय चितमपल्ली हे करीत होता. परंतु, घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 03, 2022 | 03:14 PM
Health department store chief Bhatkulkar arrested after five accused in corporation stationery scam

Health department store chief Bhatkulkar arrested after five accused in corporation stationery scam

Follow Us
Follow Us:

नागपूर : मनपाचा स्टेशनरी घोटाळा बराच चर्चेत असून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, आता या स्टेशनरी घोटाळ्यात आरोग्य विभागातील भांडारप्रमुख प्रशांत भातकुलकर यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर, न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. भातकुलकर यांच्यासह आतापर्यंत या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, यात आणखी अनेक मोठ्या लोकांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रशांत भातकुलकर यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे.

[read_also content=”यो यो हनीसिंगला पाचपावली पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा न्यायालयाचा आदेश https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/court-orders-yo-yo-honey-singh-to-appear-at-pachpavli-police-station-nraa-231759.html”]

या प्रकरणात या पूर्वी सदर पोलिसांनी स्टेशनरी पुरविणारा कोलबा साकोळे त्याचा पुतण्या अतुल साकोळे, सामान्य प्रशासन विभागातील ऑडिटर अफाक अहमद, लिपिक मोहन पडवंशी, वित्त विभागातील अधिकारी राजेश मेश्राम यांना अटक केली आहे. तर, आता या प्रकरणात भांडारप्रमुखला अटक झाल्याने या प्रकरणाचा उलगडा लवकरात लवकर होणार असल्याची चर्चा आहे. तसेच, या प्रकरणातील पाचही आरोपी कारागृहात आहेत.

[read_also content=”खोट्या पोलिसांनी लुटले नागपुरातील एका वृद्ध व्यक्तीचे दागिने, आरोपी सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/fake-police-looted-jewelery-of-an-elderly-man-from-nagpur-accused-jailed-on-cctv-nraa-231833.html”]

स्टेशनरी घोटाळ्याचा तपास हा सुरुवातीला सदर पोलिस ठाण्याचे एपीआय चितमपल्ली हे करीत होता. परंतु, घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता आता या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तर, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शब्दे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे तपास करीत आहेत. सर्व आरोपी हे एकमेकांच्या परिचयातील असून त्यांनी बोगस कंपन्यांच्या नावाने ही बिले तयार केली असल्याचे तपासात पुढे आले आहे.
[read_also content=”चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठोकला सतीश उकेंवर ५० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/chandrasekhar-bavankule-sends-rs-50-crore-defamation-notice-to-satish-uke-nraa-231408.html”]
या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीचे प्रमुख सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे आहेत. तर, आता यात सेवानिवृत्त न्यायाधीशांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीला एक महिन्यात अहवाल सादर करायचा आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून हार्डडिक्स जप्त केली आहे. त्यातील संपूर्ण माहिती गोळा करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

Web Title: Health department store chief bhatkulkar arrested after five accused in corporation stationery scam nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2022 | 02:53 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Municipal Corporation

संबंधित बातम्या

Nagpur News : बोगस डॉक्टारांविरोधात मनपाची धडक मोहीम !विशेष पथके सक्रिय
1

Nagpur News : बोगस डॉक्टारांविरोधात मनपाची धडक मोहीम !विशेष पथके सक्रिय

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल
2

Nagpur school bomb threat: १२ खासगी आणि ३ सरकारी शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; खलिस्तानी संघटनेच्या नावाने मेल

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
3

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.