Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

नागपूर महानगपालिकेचे निकाल येण्यास आता सुरुवात झाली. यात सर्वाधिक जागांवर भाजपच्या उमेदवारांची आघाडी पाहायला मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 16, 2026 | 02:07 PM
Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

Nagpur Election Results 2026: मुख्यमंत्र्यांनी गड राखला! नागपुरात भाजपला बहुमत; कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • नागपूर महानगपालिकेचे निकाल हाती
  • भाजपची सर्वाधिक जागांवर आघाडी
  • जाणून घ्या इतर पक्षांची स्थती
Nagpur Municipal Corporation Election Results 2026: आज राज्यातील 29 महानगरपालिकेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई-पुणे महापालिकेसोबतच अनेकांचे लक्ष नागपूर महानगरपालिकेच्या निकालाकडे देखील लागले होते. मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर महापालिकेचे निकाल येण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे, याही वेळी मुख्यमंत्र्यांनी आपला गड राखला आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक जागांवर भाजपची आघाडी पाहायला मिळत आहे.

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

नागपुरात भाजपची बाजी, तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

माहितीनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कलानुसार भाजपने सर्वाधिक ७४ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसने २५ जागांवर आघाडी मिळवली असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खाते उघडत १ जागेवर आघाडी घेतली आहे. सध्या नागपूरमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असून अंतिम निकालानंतर नागपूर महापालिकेवर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे.

नागपुरात १५१ जागांसाठी जोरदार लढत

नागपूर महापालिका निवडणूक २०२६ अंतर्गत १५१ जागांसाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताचा आकडा कोण गाठणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर महापालिकेतील २४ लाख मतदार ९९३ उमेदवारांचे भवितव्य ठरवत आहेत. अशा परिस्थितीत भाजप सर्वाधिक जागांवर आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत असून, काँग्रेसही पाठोपाठ संथ गतीने आगेकूच करत आहे.

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?

सकाळी 11 वाजताच्या कलानुसार कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप -74

शिवसेना-1

(लक्षात घ्या, भाजप-शिवसेना युती आहे)

काँग्रेस-25

राष्ट्रवादी–1

शिवसेना UBT-1

बसपा–01

राष्ट्रवादी SP-00

इतर–04

Web Title: Nagpur municipal corporation election results 2026 bjp is leading party nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Nagpur Municipal Corporation Election 2026

संबंधित बातम्या

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का
1

BMC Elections 2026 : मुंबईत सर्वात धक्कादायक विजय! BMC मध्ये पहिला उत्तर भारतीय उमेदवार विजयी, ठाकरे बंधूंना धक्का

Municipal Corporation Election 2026 : इतिहास घडवणारा विजय! मुंबई, पुणे, नागपूर…, प्रत्येक शहरात भाजपची लाट, श्रेय कोणाला मिळणार?
2

Municipal Corporation Election 2026 : इतिहास घडवणारा विजय! मुंबई, पुणे, नागपूर…, प्रत्येक शहरात भाजपची लाट, श्रेय कोणाला मिळणार?

BMC Election Result 2026: मुंबईत ठाकरे बंधू एकत्र अन् जनता गेली दूर; दरेकर म्हणाले…
3

BMC Election Result 2026: मुंबईत ठाकरे बंधू एकत्र अन् जनता गेली दूर; दरेकर म्हणाले…

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष; ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला
4

भाजपची राज्यात मोठी ‘लाट’! ९०० हून अधिक जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष; ठाकरेंचा बालेकिल्ला ढासळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.