• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Bjp Did Not Achieve Complete Success In Key Wards Of The Nashik Municipal Corporation Elections 2026

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये फिरलं वारं! भाजपला बसला मोठा धक्का, बडगुजर यांना उमेदवारी देणं फायद्यात की तोट्यात?

Nashik Election 2026 : नाशिकमध्ये निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये बडगुजर यांच्या घरामध्ये चार उमेदवारी देण्यात आली होती. सुधाकर बडगुजर यांनी जोरदार प्रचार देखील केला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2026 | 01:26 PM
BJP did not achieve complete success in key wards of the Nashik Municipal Corporation elections 2026

नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रमुख प्रभागामध्ये भाजपला पूर्ण यश नाही (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • नाशिकच्या मध्यवर्ती भागामध्ये भाजपला धक्का
  • भाजपला नाशिकच्या प्रमुख प्रभागात पूर्ण यश नाही
  • बडगुजर परिवारामध्ये दिल्या होत्या चार उमेदवारी
Nashik Municipal Corporation Election 2026 : नाशिक : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Municipal Election result) रणधुमाळी सुरु आहे. 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी सुरु आहे. नाशिकमध्ये ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु असून हळूहळू चित्र स्पष्ट होत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पालिकांमध्ये भाजपची सत्ता मिळत असल्याचे दिसून आले आहे. मात्र नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.(Nashik Municipal Corporation Election 2026)

नाशिकमध्ये अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला होता. मात्र आता निकालानंतर भाजपचे वारे फिरले असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या सुधाकर बडगुजर यांना मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बडगुजर यांच्या घरामध्ये चार तिकीटे दिली होती. मात्र निवडणुकीमध्ये बडगुजर यांना मोठा धक्का बसले आहे. नाशिकच्या प्रभाग 25 चा निकाल समोर आला आहे. 4 पैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी झाल्या आहेत. तर इतर 2 जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी झाले आहेत. भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत झाले आहेत.

हे देखील वाचा : पुण्यात कॉंग्रेसचे खाते उघडले! पवारांना सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप विजयी

प्रभाग क्रमांक 25 हा प्रामुख्याने सिडको आणि कामटवाडे परिसराचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या प्रभागात रायगड चौक, पाटील नगर, सावता नगर, उंटवाडी गावठाण आणि त्रिमुर्ती चौक यांसारख्या प्रमुख रहिवासी क्षेत्रांचा समावेश होतो. या प्रभागामध्ये दाट लोकवस्ती असून लोकसंख्या 38000 ते 42000 च्या दरम्यान असून, येथे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची मोठी वस्ती आहे. या प्रभागातील मुख्य समस्यांचा विचार करता, अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित काँक्रिटीकरण, पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी आणि त्रिमुर्ती चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हे मोठे प्रश्न आहेत.

हे देखील वाचा : पुण्यात मतमोजणी केंद्रावर राडा! ठोंबरेंनी केला EVM मशीन बदलल्याचा गंभीर आरोप

नाशिकमधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये अंबड लिंक रोड आणि पवन नगर परिसर आहे. त्याचबरोबर या प्रभागामध्ये औद्योगिक क्षेत्र देखील लागून आहे. या प्रभागात खुटवड नगर, डी.जी.पी. नगरचा काही भाग आणि सिडकोच्या सेक्टरमधील दाट लोकवस्तीचा समावेश होतो. येथील लोकसंख्या साधारण 40000 ते 44000 च्या आसपास आहे. या प्रभागाची सर्वात मोठी समस्या म्हणजे अंबड औद्योगिक वसाहतीला लागून असल्यामुळे होणारे प्रदूषण आणि अवजड वाहनांची वर्दळ, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याव्यतिरिक्त, अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते आणि काही भागांत होणारा विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीच्या वेळा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव यांकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून दिलीप दत्तू दातीर (शिवसेना) हर्षदा संदीप गायकर (शिवसेना), अलका कैलास अहिरे (भाजप), भागवत पाराजी आरोटे (शिवसेना) या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

Web Title: Bjp did not achieve complete success in key wards of the nashik municipal corporation elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Nashik News

संबंधित बातम्या

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार
1

Nashik Police News: अंबड पोलिस ठाण्यावरील ताण होणार कमी; नव्या ‘एमआयडीसी’ ठाण्याच्या हद्दीची प्रतीक्षा संपणार

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…
2

भरदिवसा चोरीचा थरार ! अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली; दुचाकीवरून आले अन्…

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…
3

खळबळजनक ! बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर दोघांकडून गोळीबार; पहाटेच्या सुमारास हल्लेखोर आले अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: किंचीत घसरले सोन्या – चांदीचे दर! तुमच्या शहरातील दर जाणून घ्या एका क्लिकवर

Feb 16, 2026 | 08:05 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा झणझणीत चवीचा टोमॅटो डोसा, लालचुटूक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

Feb 16, 2026 | 08:00 AM
Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Weekly Horoscope: फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

Feb 16, 2026 | 07:05 AM
गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

Feb 16, 2026 | 06:15 AM
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

सुंदर दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘हे’ मराठमोळे मेसेज, दिवसाची सुरुवात होईल सकारात्मकतेने

Feb 16, 2026 | 05:30 AM
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.