Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : दीक्षाभूमीवर अनुयायांचा महासागर! पुस्तक खरेदीसाठी प्रचंड गर्दी; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर नगरी फुलली

Nagpur News : नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर ७० व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातील बौद्ध अनुयायांची मोठी गर्दी झाली आहे. ४० हून अधिक देशांतील अनुयायी दाखल झाले असून, 'बुद्ध अँड हिज धम्म' आणि भारतीय संविधानाच्या प्रती खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानांमध्ये तुफान गर्दी होत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 20, 2026 | 03:34 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ४० हून अधिक देशांतील अनुयायांची उपस्थिती
  • ‘बुद्ध अँड हिज धम्म’सह संविधानाच्या प्रतींना मोठी मागणी
  • यंदाचे वैशिष्टय
Nagpur News :हिंदू धर्माच्या अत्याचाराला , आणि त्यावेळच्या सामाजिक , राजकीय वातावरणामध्ये दलित लोकांना स्थान नसल्यामुळे बऱ्याच विचारांती आणि बऱ्याच कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दसऱ्याच्या दिवशी आपल्या लाखो अनुयायांना घेऊन नागपूर मधील दीक्षा भूमीवर दीक्षा घेऊन हिंदू धर्म त्यागला . तेव्हा पासून जर वर्षी दसऱ्याला आंबेडकरी समाज दीक्षा भूमीवर एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात .

नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर ७० व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त देश-विदेशातील बौद्ध अनुयायांचा जनसागर लोटला आहे. निळे आणि पंचशील ध्वज, बाबासाहेबांचे छायाचित्र आणि विचारांचा जागर यामुळे संपूर्ण परिसर भीममय झाला आहे. यंदा दीक्षाभूमीवर करण्यात आलेले नियोजन आणि व्यवस्था विशेष लक्ष वेधून घेत आहेत. दुसरीकडे, पुस्तकांच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळली आहे.

४० हून अधिक देशांतील अनुयायांची उपस्थिती

धम्मचक्रप्रवर्तन दिनासाठी देशातील विविध राज्यांसह विदेशातूनही मोठ्या संख्येने बौद्ध बांधव नागपुरात दाखल झाले आहेत. ४० हून अधिक देशांतील भंतेगण, विचारवंत, संशोधक, अभ्यासक आणि माध्यम प्रतिनिधींनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानकापासून दीक्षाभूमीकडे येणाऱ्या मार्गांवर अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Mohan Bhagwat: ‘बांगलादेशप्रमाणे भारतातही प्रयत्न…’, रिजीम चेंजबाबत मोहन भागवतांचे परखड मत

‘बुद्ध अँड हिज धम्म’सह संविधानाच्या प्रतींना मोठी मागणी

दीक्षाभूमी परिसरातील पुस्तकांच्या दुकानांमध्ये यंदा विशेष गर्दी दिसत आहे. वर्षभरात प्रकाशित झालेल्या विविध वैचारिक साहित्याला अनुयायांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध अँड हिज धम्म’ आणि भारतीय संविधानाच्या प्रती खरेदी करण्यासाठी वाचकांची झुंबड उडाली आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता ज्ञान, शिक्षण आणि वैचारिक परिवर्तनाचा संदेश या पुस्तक खरेदीतून अधोरेखित होत आहे.

Nagpur News : सुपर संडे’ ला बाजारपेठेत धनवर्षाव ;वाहन खरेदीपासून ते सोने खरेदी ;ग्राहकांची तुफान गर्दी

यंदाचे वैशिष्टय

प्रशासनाने ८.९२ कोटीच्या विशेष निधीतून केले नियोजन व व्यवस्थापन अनुयायाच्या विश्रांतीसाठी परिसरात ७ व इतर वेगवेगळ्या ठिकाणी अशी २४ डोम लहान बालके हरवू नयेत, यासाठी सुरक्षा कवच म्हणून हाताला मोबाईल क्रमांक बेल्ट
स्वच्छ पाण्यासाठी आरओची व्यवस्था पोलीस, मनपा, आरोग्य सुविधा, सामाजिक संस्थांचे समन्वयाने नियोजन वाहतूकीच्या योग्य नियोजनासाठी प्रत्येक चौकात सज्जता अनेक ठिकाणी भोजनदान व अल्पोपहाराची व्यवस्था अनुयायांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य शिबीर

Web Title: Nagpur news a vast sea of followers at deekshabhoomi huge crowds gather to purchase books the city of nagpur comes alive on the occasion of dhamma chakra pravartan dincp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • dr babasaheb amdekar
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत
1

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
2

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश
3

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत
4

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.