Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट

Nagpur News : नागपूर विमानतळावर डिजी यात्रेची प्रक्रिया आता अधिक वेगवान होणार आहे. सिंगल स्टेप फेस रिकग्निशन तंत्रज्ञानामुळे प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज राहणार नाही. कॅमेऱ्याद्वारे चेहऱ्याची ओळख पटताच ई-गेट आपोआप उघडणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 23, 2026 | 02:50 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • बोर्डिंग पास स्कॅन करण्याची गरज नाही
  • कॅमेऱ्यासमोर येताच ई-गेट उघडणार
  • सीईओ जीएमआर नागपूर
Nagpur News : दिवसेंदिवस विज्ञान संशोधन होत आहे . तंत्रज्ञान वाढत आहे तसतसे मानवी सुविधा सुकर होत चालल्या आहेत . याचीच प्रचिती आपल्याला आता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा प्रवेश आता आणखी वेगवान आणि सुलभ होणार आहे.

जीएमआर नागपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘डिजी यात्रा’ प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली असून, सर्व डिजी यात्रा सक्षम प्रवेशद्वारांवर आता ‘सिंगल स्टेप फेस रिकग्निशन’ तंत्रज्ञान कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याचा अतिरिक्त टप्पा आता राहणार नाही.

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

बोर्डिंग पास स्कॅन करण्याची गरज नाही

यापूर्वी डिजी यात्रा अॅपवर नोंदणी केल्यानंतर त्यामध्ये बोर्डिंग पास जोडणे आवश्यक होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रवेशद्वारावर प्रथम बोर्डिंग पास किंवा क्यूआर कोड स्कॅन केला जात होता. त्यानंतर कॅमेऱ्याच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवल्यानंतर ई-गेट उघडत होते. नव्या व्यवस्थेत हा अतिरिक्त टप्पा वगळण्यात आला आहे. मात्र, प्रवाशाने डिजी यात्रा अॅपवर नोंदणी करून बोर्डिंग पास त्यावर शेअर करणे आवश्यक राहणार आहे.

Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका

कॅमेऱ्यासमोर येताच ई-गेट उघडणार

आता प्रवासी डिजी यात्रा गेटसमोर पोहोचताच कॅमेरा त्याचा चेहरा ओळखेल. उपलब्ध माहितीशी पडताळणी झाल्यानंतर ई-गेट आपोआप उघडेल. या नव्या सुविधेमुळे प्रवेशद्वारांवरील रांगा कमी होण्यास आणि प्रवाशांचा प्रतीक्षा वेळ वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः प्रवेशद्वारापासून सुरक्षा तपासणी क्षेत्रापर्यंतचा प्रवास अधिक वेगाने पूर्ण करता येणार असल्याने विमानतळावरील प्रवासी अनुभव आणखी सुलभ होणार आहे.

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

सीईओ जीएमआर नागपूर

डिजी यात्रा प्रणालीतील सिंगल स्टेप फेस रिकग्निशन सुविधा हा प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून पडताळणी प्रक्रिया सुलभ केली आहे. प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि संपर्करहित प्रवासाचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नव्या व्यवस्थेमुळे बोर्डिंग पास स्कॅन करण्याचा टप्पा संपल्याने गेटवरील गर्दी आणि प्रतीक्षा वेळ कमी होईल. तसेच लोकांना होणार त्रास सुद्धा आता कमी होण्यास मदत होईल . आणि प्रवासात एक सहजता येईल .

 

Web Title: Nagpur news airport gates will now open upon facial recognition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • airport
  • Marathi News
  • Nagpur Airport
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी
1

Trump vs Media : गदारोळ सुरु ; ट्रम्प यांच्यावर प्रसार माध्यमांनी घातली बंदी

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण
2

Bhiwandi: गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालणार नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण

Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा
3

Nagpur Controversial Ganpati : स्थापना होताच गणपती उचलून नेला? नागपूरचा वादग्रस्त बाप्पा

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
4

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.