Nagpur Airport: मिहान इंडियाने २५ जून रोजी जीएमआर एअरोला विमानतळ हस्तांतरण केल्यानंतर कंपनीच्यावतीने आगामी तीन दशकांतील योजनांची माहिती देण्यात आली. गुजरात, ओरिसापासून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य आहे. त्यासाठी कार्गो…
Nagpur Airport Expansion: एमआयएलने मालकीची २७१ हेक्टर अतिरिक्त जमीन जीएमआरसोबतच्या करारातून पूर्णपणे वेगळी ठेवली आहे. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात केवळ विमानसेवा आणि तिकीट विक्रीवर अवलंबून न राहता विमानतळ परिसरातील जमिनींचा…
अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख…
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एमआयएलला दिलेल्या जमिनीची लीज यापूर्वी ऑगस्ट २०३९ पर्यंतच होती. मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयामुळे आता ही लीजची मुदत जीएमआरच्या ३० वर्षांच्या कराराशी सुसंगत असेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्वावर खासगी भागीदाराच्या माध्यमातून नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उन्नतीकरण आणि आधुनिकीकरणाला मंजुरी दिली आहे.
आता विमानतळावर एक अत्याधुनिक रनवे व्हिज्युअल रेंज (RVR) प्रणाली बसवण्यात आली आहे, जी आपोआप दृश्यमानतेची अचूक गणना करते आणि हवाई वाहतूक नियंत्रण आणि पायलटला माहिती पाठवते.