Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : १४ लाखांवर मतदार गळणार? एसआयआरसाठीची मुदत संपली,अर्ज अप्राप्त

Nagpur News : मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी राबविण्यात आलेली विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सोमवार, १७ऑगस्टला संपुष्टात आली. सोमवारला मध्यरात्रीपर्यंत यासाठीचा पोर्टल सुरू होता.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 03:00 PM
उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांत मार्चमध्ये निवडणुका होणार? राज्यांमध्ये जनगणनेच्या कामाला गती

Follow Us
Follow Us:
  • सरासरी मतदारसंघनिहाय दीड लाख मतदार बेपत्ता
  • प्रामाणिक मतदारांची निराशा
  • सदोष प्रक्रियेबाबत नाराजी
Nagpur News : जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४ लाख २६ हजार १०६ मतदारांचे अर्जच प्रशासनाला अप्राप्त असल्याने, त्यांचे नाव मतदार यादीतून वळगले जाईल, हे निश्चित.
राज्यात एसआयआरची मोहीम ३० जून रोजी सुरू झाली.

या मोहिमेच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदान नोंदणी अर्ज देऊन त्यांच्याकडून भरून घ्यायचा होता. हा अर्ज संगणीकृत (डिजिटलाईझ) करायचा आहे. या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली.

नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…

सोमवार, १७ ऑगस्ट रात्री १२ वाजता या मोहिमेची मुदत संपली. नागपूर जिल्ह्यात ४६, ३८, ५८९ मतदार आहेत. यातील सर्वच मतदारांच्या घरापर्यंत बीएलओ पोहोचल्याचा दावा प्रशासनाचा आहे. यातील ३१, ८८, ९३० मतदारांचे अर्ज संगणीकृत करण्यात आले होते.

२३ हजारांवर मतदारांचे अर्ज संगणीकृत होणे बाकी असून मुदतीत ते होतील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर १४ लाख २६ हजार १०६ मतदारांचे अर्जच अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे या सर्व मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतील. प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे त्यानंतरच मतदारांची नावे स्पष्ट होतील .

Nagpur News : ‘उद्या भेटू’… पण तो उद्या आलाच नाही ;एपीआय ज्ञानेश्वर झोल यांच्या आत्महत्येने पोलिस दलात हळहळ

सरासरी मतदारसंघनिहाय दीड लाख मतदार बेपत्ता

१४ लाख २६ हजार १०६ मतदारांमध्ये सर्वाधिक ९ लाख ०६ हजार २९७मतदार हे शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातील आहेत. मध्य नागपूर वगळता इतर पाच विधानसभा मतदार संघातील साधारणतः दीड लाख मतदारांचा शोध लागला नाही. सर्वच मतदार संघात बेपत्ता मतदारांचा आकडा जवळपास सारखाच असल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रामाणिक मतदारांची निराशा

जे मतदार प्रामाणिकपणे मतदान करतात, अशांनाही या प्रक्रियेतून वगळण्यात आले. अशा हजारो मतदारांची २००२ च्या प्रमाण यादीत नाव नाही. तर काहींची २०२४ च्या मतदार यादीत नावे आहेत.

अशा मतदारांना मतदार यादीतील नाव शोधतांना चांगलीच दमछाक झाली. शिवाय, मतदार ओळखपत्र व यापूवीं लोकसभा, विधानसभा तसेच मनपा निवडणूकीत मतदान केलेल्या मतदान केंद्राचीही माहिती दिली.

तरीही, त्यांचा बीएलओ कोण, हेच कळेनासे झाल्याने नाहकपणे अशा मतदारांना या यादीतून बाहेर पडावे लागत आहे. ही जिल्हा निवडणूक विभागाची मोठी चूक आहे. एकाच कुटुंबातील एकाला वगळून इतरांची नावे मतदार यादीत कशी, एकालाच का वगळले याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नव्हते.

 

Web Title: Nagpur news over 14 million voters likely to be dropped deadline for sir expired no applications received

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Nagpur News
  • SIR
  • voting news

संबंधित बातम्या

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
1

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
2

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
3

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
4

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.