Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, मालमत्ता व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापणार

मुख्यमंत्री यांनी नवीन नागपूरमधील रस्ते थेट बाह्यवळण मार्गाला जोडण्याचे निर्देश दिले. NMRDA बैठकीत मालमत्ता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यास आणि वाहतूक सुधारण्यासाठी नवीन परिवहन कंपनीला मंजुरी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 20, 2025 | 08:19 PM
CM Devendra Fadnavis (Photo Credit- X)

CM Devendra Fadnavis (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: नवीन नागपूरमधील रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडण्यात यावे. तसेच हा बाह्यवळण मार्ग भविष्यात मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये रुपांतरित करण्यासाठी आतापासूनच त्यामध्ये योग्य ती तरतूद करून ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavsi) यांनी दिले. नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या असलेल्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची दहावी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मीना, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

वॉर रूमची करण्यात आली स्थापना! हेतू ” विविध आरोग्य योजनांचा समन्वय साधने अन् निधीचा अपव्यय टाळणे”

आज झालेल्या बैठकीत नागपूर महानगर प्रदेश हद्दीतील वाहतूक व्यवस्थापन करणे, सार्वजनिक व खासगी वाहतुकीत सुसूत्रता आणणे, वाहतुकीच्या नवीन व फिडर मार्गाची निर्मिती करणे यासाठी स्वतंत्र नागपूर महानगर परिवहन उपक्रम कंपनीची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच यावेळी नागपूर महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, नागपूर जेलसाठी जागा हस्तांतरित करणे, प्राधिकरणात सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडणे, दीक्षाभूमीचे उर्वरित काम पूर्ण करणे, प्राधिकरणाचा 156 पदांचा सुधारित आकृतीबंध, नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला कार्यान्वयिन यंत्रणा म्हणून नियुक्ती करणे यासह एकूण 21 विषयांना मान्यता देण्यात आली.

नवीन नागपूरमधील संपर्क रस्त्यांची जोडणी चांगली व्हावी, यासाठी तेथील रस्ते मोठे असावेत, त्याप्रमाणे त्याची आखणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. नागपूर ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मीना यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Photo: देवेंद्र फडणवीस जिंकणार बिहारचा गड? स्टार प्रचारक म्हणून मोठं शक्तीप्रदर्शन

Web Title: Navin nagpur roads connect outer ring road cm fadnavis instructions for development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:19 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन
1

युवा सामाजिक व शैक्षणिक संघटना आक्रमक, ‘या’ तारखेला नागपुरात करणार आंदोलन

Nagpur Crime: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…
2

Nagpur Crime: लग्नाला कुटुंबीयांचा विरोध; प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने वार; मोबाईलही केला फॉर्मेट आणि…

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
3

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Maharashtra Winter Session : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेला होणार, ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार
4

Maharashtra Winter Session : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन ‘या’ तारखेला होणार, ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.