महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये परस्पर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देणे बंद राहणार आहे. विशेषतः, भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही
मुंबईतील महत्त्वाचा प्रकल्प असणारा ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला अखेर आज सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. काल रात्री एका खाजगी कार्यालयामध्ये ही 20 मिनिटांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले.
राजकीय नेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश होता. यावर आता निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया देत टीकाकार नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड' समारंभपूर्वक सूचीबद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक परिसरात कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामे होत आहेत.
नगरपालिका, नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे रणजित पाटील अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस नगराध्यक्षपदासह १५ जागांवर स्वबळावर लढत आहे. झाकिर पठाण काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याचा उल्लेख करत तिजोरीची चावी असल्याचे सांगितले होते. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार यांनी सावरासावर केली.
राजाचा जीव जसा पोपटात असतो तसं भाजपचं झालय अख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा महापालीकेत अडकलाय स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडी म्हणून यापूर्वी निवडणुका कधीच लढवल्या गेल्या नाहीत
CM Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान लाडकी बहिण योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी ते शिवडी यादरम्यान नव्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची घोषणा आहे. हा प्रकल्प आगामी काही वर्षांत मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणार आहे.
dharmendra passed Away : बॉलीवुड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भावना व्यक्त केल्या आहेत.
शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहशतवादावर भाष्य केले,
भाजप आणि शिंदे गटाकडून कल्याण डोंबिवली भागात एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी फोडाफोडीचे प्रकार सुरु झाले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातूनच हा प्रकार सुरू झाला होती.
'युथ फॉर जॉब्स ग्रासरूट अँकाडमी' च्या माध्यमातून राबवलेल्या या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण परिणाम दिसून आला. यामधून २८ युवकांना रोजगार तर तिघांना उद्योजक बनवण्यात आले.