Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारायण महाराजांची  शिकवण सर्वांनी  पुढे न्यावी ; भरत क्षीरसागर यांचे आवाहन

नारायण महाराज यांनी आयुष्यभर कोणताही स्वार्थ ठेवला नाही अथवा चुकीचे काम केले नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा यांना कोणताही थारा न देता जनतेला कायम सत्याच्या मार्गाने चालण्याचा मंत्र दिला. भक्ती आणि शक्तीच्या जोरावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते हा त्यांनी दिलेला मंत्र आणि शिकवण सर्वांनी आत्मसात करून आयुष्यभर वाटचाल करावी,  असे भावनिक आवाहन श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांनी केले आहे.  

  • By Aparna
Updated On: Aug 08, 2022 | 02:51 PM
नारायण महाराजांची  शिकवण सर्वांनी  पुढे न्यावी ; भरत क्षीरसागर यांचे आवाहन
Follow Us
Follow Us:

सासवड : नारायण महाराज यांनी आयुष्यभर कोणताही स्वार्थ ठेवला नाही अथवा चुकीचे काम केले नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा यांना कोणताही थारा न देता जनतेला कायम सत्याच्या मार्गाने चालण्याचा मंत्र दिला. भक्ती आणि शक्तीच्या जोरावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते हा त्यांनी दिलेला मंत्र आणि शिकवण सर्वांनी आत्मसात करून आयुष्यभर वाटचाल करावी,  असे भावनिक आवाहन श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत क्षीरसागर यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण महाराज यांनी देशात दत्त मूर्तींचे चार धाम निर्माण करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प नुकताच पूर्ण झाला असून या निमित्ताने श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्रामध्ये मंदिरातील सर्व शिष्यगण यांच्या वतीने संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराजांना रुद्राक्षमाला, मोत्याचा हार, चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. तसेच भारताच्या नकाशावरील श्री दत्त मूर्तीचे चित्र असलेले स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. त्यावेळी क्षीरसागर बोलत होते.

क्षीरसागर, भोरकर, डोंगरे यांचा गौरव
महाराजांच्या संकल्पपूर्तीमध्ये मोलाचे योगदान देणारे भरत क्षीरसागर, पोपटमहाराज भोरकर आणि श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्राचे डॉ. उमेशकुमार डोंगरे यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी डी.  वाय.  पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.  डी.  पाटील, विश्व परिषद संघाचे केंद्रीय महामंत्री महेंद्र वेदपाठक, इंदौरचे नाना महाराज तराणेकर, डॉ. संजय रावळ डॉ. दिलीप वाघोलीकर, प्रकाश बाफना, श्री. पायगुडे त्याचप्रमाणे नारायणपूर येथील शिष्यगण आणि चार धाममधील  मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Narayan maharajs teaching should be carried forward by all appeal by bharat kshirsagar nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली निवेदनावरून वाद; अमोल मिटकरींची मंडळावर सडकून टीका!
1

तुकडोजी महाराजांच्या मौन श्रद्धांजली निवेदनावरून वाद; अमोल मिटकरींची मंडळावर सडकून टीका!

Pimple Gurav Murder: एका सिम कार्डमुळे १२ तासांत उलगडलं हत्येचं गूढ! कचऱ्याच्या पोत्यात आढळले पाय अन्…
2

Pimple Gurav Murder: एका सिम कार्डमुळे १२ तासांत उलगडलं हत्येचं गूढ! कचऱ्याच्या पोत्यात आढळले पाय अन्…

Raigad News: शेतकऱ्यांसोबत बांधावर घेतला भाकरी-पिठल्याचा घास, दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा; भरतशेठ गोगावले महाड दौऱ्यावर
3

Raigad News: शेतकऱ्यांसोबत बांधावर घेतला भाकरी-पिठल्याचा घास, दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा; भरतशेठ गोगावले महाड दौऱ्यावर

Chandrapur News: ११ वर्षे सेवा, तरी दिवाळीत वेतन नाहीच; चंद्रपूर मनपातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय, काम ठप्प होण्याची शक्यता
4

Chandrapur News: ११ वर्षे सेवा, तरी दिवाळीत वेतन नाहीच; चंद्रपूर मनपातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय, काम ठप्प होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.