Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून शहरातील सर्व दहा निवडणूक अधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 01, 2026 | 12:13 PM
शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात (फोटो सौजन्य-X)

शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात
  • मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती
  • २१ उमेदवारांना एबी फॉर्म दिला
नाशिक : शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेनेही कंबर कसून तब्बल १०२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांचे सहकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (अप) २१ उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे.

शिवसेनेकडून प्रभाग एकमध्ये नयना रामवंशी, गणेश चव्हाण, उर्मिला निरगुडे, प्रवीण जाधव यांना संधी देण्यात आली. प्रभाग दोनमधून अश्विनी बागूल, कविता अंडे, रामभाऊ जाधव, भाऊसाहेब निमसे, प्रभाग तीन मध्ये पुनम मोगरे आणि हर्षद पटेल हे निवडणूक लढवतील. प्रभाग चारमध्ये कविता कर्डक, सविता जाधव, सचिन ढिकले, सतनाम राजपूत, प्रभाग पाचमध्ये कमलेश बोडके, रागिणी तांबे, मंदाकिनी वाघ, प्रभाग सहामध्ये दामोदर मानकर, सुनिता पिंगळे, प्रमोद पालवे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

प्रभाग सातमध्ये राजेंद्र सूर्यवंशी, रोहिणी शिरसाठ, वंदना रकिबे, अजय बोरस्ते, प्रभाग आठमधून नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडकुळे, कविता गायकवाड, विलास शिंदे, प्रभाग नऊमधून शकुंतला पवार, कावेरी कांडेकर, सविता गायकर, प्रेम पाटील यांना उमेदवारी मिळाली. प्रभाग दहामधून अरूण घुगे, इंदूबाई नागरे, पल्लवी पाटील, नंदू जाधव यांना तर, प्रभाग ११ मधून योगेश गांगुर्डे, संगीता मांडवे, सिमा निगळ आणि धीरज शेळके, प्रभाग १२ मधून स्मिता पातोडकर आणि समीर कांबळेंना पक्षाने उमेदवारी दिली.

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार

प्रभागनिहाय उमेदवारी देण्यात आलेले उमेदवार

प्रभाग १३ मध्ये रश्मी भोसले, सुवर्णा मोरे, दीपक डोके, गणेश मोरे, प्रभाग १४ मध्ये रूपाली डहांके, प्रभाग १६ मध्ये राहूल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे, प्रभाग १७ मध्ये राहुल कोथमिरे, विजयता डावरे, सुशिला लोखंडे आणि राजेश आढाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग १८ साठी पक्षाने अशा पवार, रंजना बोराडे, सुनिता भोजने, सुनील बोराडे यांना तर, प्रभाग १९ मधून विशाखा भडांगे, पंडित अवारे, जयश्री खर्जुल, प्रभाग २० मधून पी. के. बागुल, दुर्गा चिडे, सुप्रीया कदम, कैलास मुदलियार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

प्रभाग २१ मधून रमेश धोंगडे, ज्योती खोले, सूर्यकांत लवटे आणि प्रभाग २३ मधून अश्विनी आमले तसेच योगेश म्हस्के निवडणूक लढवतील, प्रभाग २४ साठी अक्षदा पांगरे, प्रवीण (बंटी) तिदमे, डॉ. पुनम महाले आणि सागर मोटकरी, प्रभाग २५ मधून अतुल सानप, शोभना शिंदे, कविता नाईक, अनिल माटले, प्रभाग २६ साठी निवृत्ती इंगोले, हर्षदा गायकर, नयना जाधव तसेच भागवत आरोटे असतील.

प्रभाग २७ मधून किरण गामणे तसेच नितीन दातीर, प्रभाग २८ दीपक दातीर, शीतल भमरे, सुवर्णा मटाले, अमोल पाटील, प्रभाग २९ मधून जनार्दन नागरे, श्रद्ध पाटील, सुमन सोनवणे, जिंतेंद्र जाधव, प्रभाग ३० मधून श्वेता लासुरे, पद्मिनी वारे, योगिता भोसले तसेच सागर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. प्रभाग ३१ मधून अविनाश शिंदे, पूजा तेलंग, संगीता जाधव तसेच सुदाम ढेमसे शिवसेनेकडून निवडणूक लढवतील.

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

Web Title: 101 candidates from shiv sena in the fray strategy to win the municipal elections by balancing old and new faces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
1

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू
2

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
3

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज
4

Thackeray brothers Alliance : पुन्हा दिसणार ठाकरेंचा बाणा! उद्धव – राज यांच्या एकत्रित सभांचा घुमणार आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.