Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026 : अक्षय तृतीयेचा सुवर्णयोग; सोने-चांदी व वाहनांचे प्री-बुकिंग फुल्ल, हजारो गाड्यांची आज डिलीव्हरी

अक्षय तृतीयेनिमित्त सोने-चांदीसह वाहनांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३ हजार दुचाकी आणि १ हजार कार्सची डिलीव्हरी आज होणार असून, प्री-बुकिंग पूर्ण क्षमतेने भरले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 11:08 AM
अक्षय तृतीयेचा सुवर्णयोग; सोने-चांदी व वाहनांचे प्री-बुकिंग फुल्ल, हजारो गाड्यांची आज डिलीव्हरी (फोटो सौजन्य-ChatGPT)

अक्षय तृतीयेचा सुवर्णयोग; सोने-चांदी व वाहनांचे प्री-बुकिंग फुल्ल, हजारो गाड्यांची आज डिलीव्हरी (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • अक्षय तृतीयेचा सुवर्णयोग
  • सोने-चांदी व वाहनांचे प्री-बुकिंग फुल्ल
  • हजारो गाड्यांची आज डिलीव्हरी
नाशिक : वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया मोठ्या उत्साहात रविवार (१९ एप्रिल 2026) साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला बाजारपेठेत पूजेचे साहित्यासह, आंबे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाचे धार्मिक अधिष्ठान जित्तके मोठे आहे, तितकेच व्यावसायिक दृष्ट्या देखील विशेष महत्व असल्याने या दिवशी खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज असून दुचाकी, चारचाकी वाहनांची दालने व सराफी पेढ्या नागरिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहे.

२७ वर्षांत मुंबईचे तापमान २ अंशांनी वाढले! ‘काँक्रिटच्या जंगला’मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडला; आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

आज घरोघरी समृद्धी व भरभराटीसाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केली जाणार असून आंब्याची डाळ, कैरीचे पन्हे, खिरापतीचा नैवेद्य दाखवून वस्त्र, कन्हा केळी, फळांचे दान करण्याची परंपरा पाळली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदीला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी १५ दिवस आधीच दागिन्यांचे प्री बुकिंग करून ठेवले आहे. त्यामुळे शुभ मुहूर्तावर दागिन्यांचा ताबा घेण्यासाठी सराफी पेढयांवर मोठी झूबंड उडणार आहे.

असा आहे खरेदीचा मुहूर्त

सकाळी : ६.१० ते दुपारी १२.१५ पर्यंत
सायंकाळी : दुपारी ४.३० ते सायं. ७ पर्यंत

उशिरापर्यंत डिलिव्हरी देण्याचे नियोजन

वाहन कंपन्यांनी झटपट कर्ज मंजुरी, कमी व्याजदर, एक्सवेज बोनस अशा आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर प्री बुकिंग झाली आहे, अशी माहिती कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधीनी दिली आहे. शहरामध्ये एकच दिवशी तीन हजार दुचाकी व १ हजारहून अधिक कार्सची डिलिव्हरी दिली जाणार आहे. त्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत दालने उघडी ठेवून डिलिव्हरी पूर्ण करण्याचे नियोजन वाहन कंपन्यांनी केले आहे.

आज व्रत करणाऱ्याने प्रात काळी स्नान करून नरनारायणासाठी भागानेते जद, गावाचे पौदा, पररम्मासाठी कोवळी वाळके, भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास व गंगास्नान करावे, या तिथीस केलेले दान, हवन व पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते ते अविनाशी राहते, अशी माहिती डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली.

Mira Bhayander : नवघर पोलीस ठाण्यात राजकीय संघर्ष शिगेला; व्हिडिओ वादातून भाजप-शिवसेना आमनेसामने

Web Title: Akshaya tritiya gold silver vehicle bookings full delivery news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • Gold
  • Nashik

संबंधित बातम्या

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
1

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
2

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर
3

Swine Flu: वेळीच सावध व्हा! स्वाईन फ्लूमुळे तीन मृत्यू, ऑगस्टमध्ये डेंग्यूचे ९१ रुग्ण; उपाययोजना करण्यावर भर

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा
4

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.