Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका, मनपा अलर्ट मोडवर

शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांमुळे पावसाळी जलवाहिनी कक्षांमध्ये माती व बांधकाम साहित्य साचल्याने पावसाळ्यात तब्बल 211 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 12:42 PM
पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका; पावसाळ्याआधी मनपाचा अलर्ट

पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ; शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका; पावसाळ्याआधी मनपाचा अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यापूर्वी मनपाची धावपळ
  • शहरातील 211 ठिकाणी पाणी साचण्याचा धोका
  • पावसाळ्याआधी मनपाचा अलर्ट
Nashik News Marathi : सध्या शहरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि विकासकामांमुळे अनेक ठिकाणी पावसाळी जलवाहिनी कक्षांमध्ये माती व बांधकाम साहित्य साचल्याने पावसाळ्यात सुमारे २११ ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता गृहात धरून मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी नालेसफार्स व रस्ता दुरूस्तीचे कामे वेगाने करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून नालेसफाई, रस्ते दुरुस्ती आणि पाणी साचण्याच्या समस्यांवाचत सातत्याने चिंता व्यक्त केली जात असताना, मंगळवारी आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी (दि.१९) सर्व संबंधित विभागांची विशेष आढावा बैठक घेतली. विशेषतः नाले साफसफाई, पावसाळी आर.सी.सी. पाईप गटारांची स्वच्छता, खुल्या बांधकाम गटारांची साफसफाई तसेच शहरातील क्रॉनिक फ्लडिंग स्पॉट्सवरील पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी नियोजनबद्ध कामे सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नंदिनी नदी साफसफाई आणि रस्ते दुरुस्तीबाबत महापालिकेने संबंधित विभागांना अधिक गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

सिडकोत सर्वाधिक पाणी साचणार

शहरात सुरू असलेली रस्त्याची कामे तसेच नैसर्गिक नाले सफाई लक्षात घेता सर्वाधिक पाणी साचण्याची ठिकाणी सिडकोत (६७) आहेत, त्या खालोखाल नाशिकरोडला ३९, सातपुर ३१, नाशिकपूर्व २६, पश्चिम व पंचवटीत प्रत्येकी २४ अशी एकूण २११ ठिकाणांवर पावसाळ्यात आपाद परिस्थिती निर्माण होईल असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शहरातील नालेसफाई आणि गटार स्वच्छतेची मोहीम सुरू

महापालिकेच्या विभागामार्फत शहरातील नालेसफाई आणि गटार स्वछतेची मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचचरोबर पावसाळी संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, औषध फवारणी, स्वच्छता मोहीम आणि आरोग्य विभागामार्फत आवश्यक कामांना वेग देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. महावितरण मार्फत शहरात दृक्षछाटणी व पावसाळ्यापूर्व देखभाल कामे सुरू असून त्यामुळे करही भागांमध्ये तात्पुरते बीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Farmer Protest : ‘जखमेवर मीठ’ की मदतीचा हात? कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप, आंदोलनाचा इशारा

Web Title: City rainwater logging risk 211 spots municipal commissioner manisha khatri instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Monsoon Update
  • Nashik
  • Nashik News

संबंधित बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण
1

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
2

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
3

Nashik Earthquake: नाशिक पुन्हा हादरलं! पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात
4

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.